लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा, मराठी बातम्या

Sports, Latest Marathi News

India vs England 1st T20 LIVE : राहुलचा शतकी इंगा, भारत विजयी - Marathi News | India vs England Live: First Bowling by winning India's toss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st T20 LIVE : राहुलचा शतकी इंगा, भारत विजयी

जोस बटलरच्या दमदार फटकेबाजीवर कुलदीप यादवने टिच्चून मारा करून पाणी फेरले. भारताविरूद्धच्या पहिल्या टी-20 लढतीत इंग्लंडने 20 षटकांत 8 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 160 धावांचे लक्ष्य 18.2 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यात पार केले. ...

FIFA Football World Cup 2018 :  वर्चस्व गाजवूनही इंग्लंडची पाटी कोरी - Marathi News | FIFA Football World Cup 2018: England dominated but colombia defend well | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 :  वर्चस्व गाजवूनही इंग्लंडची पाटी कोरी

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत इंग्लंडला पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवूनही कोलंबियाने गोलशून्य बरोबरीत रोखले. ...

FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडवर मात करत स्वीडन उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | FIFA Football World Cup 2018: In the Swedish quarterfinals, defeating Switzerland | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडवर मात करत स्वीडन उपांत्यपूर्व फेरीत

रणनीतीची योग्य अंमलबजावणी कशी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ स्वीडनच्या संघाने स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दाखवला. स्वीडनने पहिल्या सत्रात अभेद्य बचाव करत स्वित्झर्लंडचे आक्रमण बोथट केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात संधी मिळाल्यावर ...

FIFA Football World Cup 2018 : वडिलांचे अपहरण झालेलं असतानाही तो अर्जेंटिनाविरुद्ध जिद्दीने खेळला  - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Despite his father's abduction, he played with his stubbornness against Argentina | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : वडिलांचे अपहरण झालेलं असतानाही तो अर्जेंटिनाविरुद्ध जिद्दीने खेळला 

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्याच्या महत्त्वाच्या असलेल्या लढतीला चार तासांचा कालावधी शिल्लक असताना अचानक त्याचा फोन खणाणतो... समोरचा व्यक्ती जे काही सांगतो ते ऐकल्यावर हातापाय गळून पडतात, डोके सुन्न होते, मनात घालमेल सुरू होते.. ...

FIFA Football World Cup 2018 : व्वा रे जपानीज...जातानाही दिलाय हृदयस्पर्शी संदेश! - Marathi News | FIFA Football World Cup 2018: japan players thanks note to russia | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : व्वा रे जपानीज...जातानाही दिलाय हृदयस्पर्शी संदेश!

विश्वचषकाच्या इतिहासात जपान कधीच उपांत्यपूर्व फेरी गाठू शकला नाही. बेल्जियमविरुद्ध त्यांना संधी होती. मात्र बेल्जियमने शेवटच्या २० मिनिटांत जपानीजच्या आशा संपुष्टात आणल्या. सामना जरी बेल्जियमने जिंकला असला तरी सामना  पाहणा-या प्रत्येकाची मनं जपाननेच ...

FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडच्या आक्रमणाला स्वीडनचे बचावाने चोख उत्तर - Marathi News | FIFA Football World Cup 2018: sweden defence | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडच्या आक्रमणाला स्वीडनचे बचावाने चोख उत्तर

फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने जोरदार आक्रमण लगावले, पण त्यांचा या आक्रमणाला स्वीडनने दमदार बचाव करत चोख उत्तर दिले. ...

...म्हणून क्रिकेटचा हिरा सचिन तेंडुलकरला अजून 'हॉल ऑफ फेम'चं कोंदण नाही! - Marathi News | This is the reason why great Sachin Tendulkar is not a part of ICC Hall of Fame | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून क्रिकेटचा हिरा सचिन तेंडुलकरला अजून 'हॉल ऑफ फेम'चं कोंदण नाही!

म्हणून आजपर्यंत सचिनला ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही.  ...

FIFA Football World Cup 2018 : बेल्जियमनं सामना जिंकला, तर जपाननी मनं ! - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Belgium wins the match, Japan has won! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : बेल्जियमनं सामना जिंकला, तर जपाननी मनं !

रोस्तोव ऑन डॉन : उंचीने कमी पण निर्धाराने मजबूत असलेल्या जपानने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य बेल्जियमला झगडण्यास भाग पाडले.  एक्स्ट्रा टाईमच्या अखेरच्या मिनिटाला नेसर चॅडलीने गोल करताना बेल्जियमला 3-2 असा विजय मिळवून दिला. ...