फिफा विश्वचषक स्पर्धा आता अत्यंत रोमांचक वळणावर आली असून शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीच्या थराराला सुरुवात होईल. गेल्या तीन आठवड्यांमध्ये उच्च दर्जाचा खेळ, जबरदस्त उत्सुकता, थोडेफार वाद आणि काही अनपेक्षित निकाल अनुभवण्यास मिळाले. ...
रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीचा थरार संपला असून आत्तापर्यंत अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. मात्र ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे यांनी केलेला विक्रम हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने वेळात वेळ काढून विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या त्याच्या राष्ट्रीय संघाचा खेळ पाहीला, परंतु त्याच्या वाट्याला प्रचंड निराशा आली. त्यानंतर भडकलेल्या फेडररने राष्ट्रीय फुटबॉलपटूंची कानउघडणी केली. ...
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अव्वल आठ संघ जेतेपदाच्या दिशेने कूच करण्यासाठी सज्ज झाली आहेत. अव्वल किताबासाठीची खरी कसोटी सुरू होत असताना माजी विजेत्या संघाचा प्रमुख खेळाडू जायबंद झाल्याने चमूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
फुटबॉल विश्वचषकात मात्र रोनाल्डोचा जलवा चालला नाही. रोनाल्डोला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवण्यात रोनाल्डोला अपयश आलं. हा त्याचा अखेरचा विश्वचषक असल्याचं म्हटलं जात असून त्याला कधीही विश्वचषक पटकावता येणार नाही, असंही बोललं गेलं. ...