क्रोएशियाने डेन्मार्कला, तर इंग्लंडने कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटवर नमवून उपउपांत्य फेरी गाठली. या पार्श्वभूमीवर अंतिम आठही संघ सजग झाले आहेत. सर्वच संघांकडून तुल्यबळ कामगिरी होत असल्याने पेनल्टी शूटआऊटची शक्यता गृहीत धरून सर्वच संघ जोरदार तयारीला लागल ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा थरार शुक्रवार आणि शनिवारी अनुभवायला मिळणार आहे. ब्राझील आणि उरूग्वे हे दक्षिण अमेरिकेतील माजी विजेत्या युरोपियन संघांची मक्तेदारी मोडून पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. मात्र या उपांत्यपूर्व फेरीच ...
मुंबईचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉची बॅट सध्या चांगलीच तळपत आहे. इंग्लंड दौ-यावर वेस्ट इंडिज अ संघाविरूद्धच्या अनधिकृत कसोटीत भारत अ संघाच्या मदतीला शॉ धावला आहे. भारतीय संघाचा पहिला डाव 133 धावांवर संपुष्टात आणून वेस्ट इंडिजने 383 धावांचा डोंगर उभा केला. ...
कार्डिफ : पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करणारा भारतीय संघ आज होणाऱ्या दुुस-या टी-२० त इंग्लंडविरुद्ध मालिका विजयाच्या निर्धाराने खेळणार आहे.कुलदीपने २४ धावांत अर्धा संघ बाद केल्यानंतर लोकेश राहुलने नाबाद शतक झळकावून संघाला आठ गड्यांनी सहज विजय मिळ ...
नाशिक : आशियाई क्रीडा स्पर्धेतील डायव्हिंग या प्रकारासाठी निवडलेल्या भारतीय संघात नाशिकच्या सिद्धार्थ परदेशी याची निवड झाली आहे. यामुळे नाशिकच्या नावलौकिकामध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे. ...
कोण होऊ शकतो उद्याचा सुपरस्टार? अर्जेंटिना आणि पोर्तुगालच्या गच्छंतीनंतर लिओनेल मेस्सी आणि रोनाल्डो यांचा वारसदार कोण? या दोघांनी निराश केले तरी तिसरा सुपरस्टार नेमार अजूनही रिंगणात आहे. मात्र त्याने आपल्या ‘नाटकी’ वृत्तीमुळे बरीच लोकप्रियता गमावताना ...