आयसीसी महिला टी-20 स्पर्धा अवघ्या पाच महिन्यांहून कमी कालावधी असताना भारतीय महिला क्रिकेट संघाला धक्का देणारी घटना घडली. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...
रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात यावे यासाठी स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड यांचे चाहते यासाठी देवाचा धावा करत आहेत. इंग्लंडसाठी हा मुद्दा नेहमीच डोकेदुखीचा ठरला आहे. त्यामुळे बुधवारी या देशांमध्ये इंग्लंडच्या विरो ...
क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने अविश्वसनीय कामगिरी करताना विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 1998नंतर त्यांना प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करता आला आहे. बुधवारी त्यांना इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या ...
कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे यंदापासून शालेय खेळाडूंची आॅनलाईन पद्धतीने नोंदणी घेतली जात आहे. यात ३ हजार ७२८ शाळांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या आॅनलाईन पद्धतीमुळे या सर्व शाळांतील खेळाडूंची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आ ...
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हा दिग्गज टेनिसपटू आहेच त्याचबरोबर तो क्रिकेट चाहताही आहे. त्यामुळेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या लढतीत फेडररने चक्क क्रिकेटचा फटका लगावला. ...
पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि आर्जेंटीनाचा लिओनेल मेस्सी या दोन महान खेळाडूंचे चाहते जगभरात आहेत. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रशियातही त्याची प्रचिती आली. त्यांच्या छायाचित्रांनी कझान मधील भिंती रंगल्या होत्या. मेस्सी आणि रोनाल्डोच्या भित्तीचित् ...