भारत आणि यजमान इंग्लड यांच्यातील वन डे मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅम येथे गुरूवारी खेळवण्यात येणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत विजय मिळवून आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर करण्याची संधी भारतीय संघाला आहे. ...
युव्हेंट्स क्लबने ख्रिस्तियानो रोनाल्डोला 800 कोटींमध्ये आपल्या चमूत दाखल करून घेतले असले तरी त्याचा फायदा रोनाल्डोचे माजी क्लब मँचेस्टर युनायटेड, स्पोर्टिंग लिस्बन आणि नॅशनल यांनाही होणार आहे. ...
पुद्दुचेरीचा संघ आगामी रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्याच स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यासाठी पुद्दुचेरी संघाने कंबर कसली असून त्यांनी क्रिकेटच्या पंढरीतील म्हणजेच मुंबईतील एका वरिष्ठ खेळाडूला त्यांच्याकडून खेळण्याची ऑफर दिल ...
रणजी करंडकाची सर्वाधिक 41 जेतेपदे नावावर असलेल्या मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाचा शोध जोरात सुरू आहे. 2017-18च्या हंगामात मुंबईला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. माजी खेळाडू समीर दिघे यांनी काही कारणास्तव प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळ ...
यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून आफ्रिकेतील पाचही संघ कधीच बाद झालेले असले तरी स्पर्धेत आफ्रिकन चमक मात्र कायम आहे. त्याचे कारण अंतिम फेरीत धडक मारलेल्या फ्रेंच संघातील आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंची संख्या. ...
भारताने आशिया चषक विश्व रँकिंग तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात तीन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकून मंगळवारी इराणसोबत संयुक्तपणे तिसरे स्थान पटकविले. ...
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्ससह लॅटव्हियाच्या एलेना ओस्तापेंको आणि जर्मनीच्या अँजेलिका कर्बर यांनी आपआपल्या लढतीत सरळ दोन सेटमध्ये बाजी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली. ...