भारताने नॉटिंगहॅम वन डे सामन्यात आठ विकेट राखून विजय मिळवताना इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयाने विराटच्या शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. ...
जागतिक स्पर्धेच्या 400 मी धावण्याच्या अंतिम फेरीत हिमाने नेत्रदीपक कामगिरी केली. या अंतिम फेरीत हिमाने 400 मी. अंतर 51.46 सेकंदांमध्ये हे अंतर पार करत अव्वल क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...
बाळंतपणानंतर टेनिस कोर्टवर परतलेल्या सेरेना विल्यम्सने विजयी धडाका कायम राखताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या लढतीत तिला जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचा सामना करावा लागणार आहे. ...
ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदला निरोप देत इटालियन क्लब युव्हेंट्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे चाहते दुखावले. रोनाल्डो माद्रिदकडून जवळपास नऊ वर्षे खेळला आहे. ...
रशियात सुरू असलेल्या फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताकडून हजारो फुटबॉलप्रेमी दाखल झाले आहेत. बॉलिवूड नायकांना आणि उद्योगपतींनाही फुटबॉलचा मोह आवरता आला नाही. त्यामुळेच ते थेट रशियात दाखल झाले. ...