पुरूष एकेरीच्या सहा तासाहून अधिक चाललेल्या सामन्याची चर्चा असताना कोर्ट क्रमांक तीनवरही एक सामना 4 तास 24 मिनिटे चालला. तीन सेटच्या या सामन्याने टेनिसप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती ...
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्कावर 23-21, 16-21, 21-9 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. ...
फिफाचे अध्यक्ष जिअॅनी इन्फँटीनो यांनी 2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले ...
भारतीय क्रिकेट संघाने 13 जुलै 2002 मध्ये इंग्लंडमध्ये ऐतिहासिक नेट वेस्ट वन डे मालिका जिंकली होती. त्या सामन्यात युवराज सिंगसह अविस्मरणीय खेळी साकारणा-या मोहम्मद कैफने 16 वर्षांनंतर बरोबर त्याच दिवशी स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली ...