भारत आणि इंग्लंड यांच्या लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेल्या दुस-या वन डे सामन्यात भारताला 86 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनीला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ...
लॉर्ड्स येथील या लढतीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जो रूटने इंग्लंडला 322 धावांचा पल्ला गाठून दिला. भारताचे तीन फलंदाज 60 धावांवर माघारी गेले. ...
राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच समोरासमोर आले आणि त्या लढतीत रोमांच नसेल तर कसे चालेल. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात जोकोव्हिचने 6-4, 3-6, 7-6(11-9), 3-6, 10-8 असा विजय मिळवला. जवळपास सव्वापाच तास हा सामना चालला. ...
श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला लाजीरवाणा पराभव पत्करण्यास भाग पाडले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 73 धावांत गुंडाळून 278 धावांनी विजय मिळवला. ...
फूटबॉलचे गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताशी असलेले नाते तुम्हाला माहिती असेलच. पण भारतीय फूटबॉल संघाच्या पहिल्या कर्णधाराची तुम्हाला माहिती आहे का? आणि तोही ईशान्य भारतातील ...