"तुझ्या गर्भातील बाळ माझे नाही, गर्भपात कर"; पती-पत्नीमध्ये असं काय घडलं? कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार 'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले उद्या भारतात लाँच होणार इलेक्ट्रीक सुपर कार; किंमत किती असेल? कोणती कंपनी आणतेय... ११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार? नवी दिल्ली - मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच... भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव... काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले... ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
क्रीडा, मराठी बातम्या FOLLOW Sports, Latest Marathi News
Ajit Wadekar: भारताचे महान कर्णधार अजित वाडेकर आपल्यात नाहीत. वयाच्या शेवटपर्यंत क्रिकेटमध्ये सक्रिय असलेले वाडेकर यांनी भारतीय संघाला परदेशात जाऊन विजय कसा मिळवायचा हे शिकवले. ...
महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...
जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय अॅथलिट आपली उत्कृष्ट कामगिरी करतील. या खेळाडूंची तयारी गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू होती. ...
दोन दिवसांनी इंडोनेशिया (जकार्ता) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपला ५७२ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. यंदा भारतीय संघ एकूण ३६ क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवेल. ...
अजित वाडेकर यांचं निधन झालं, यावर विश्वास बसत नाहीए. कारण वयाच्या 77व्या वर्षीही ते फिट होते. वयाच्या 76व्या वर्षीही ते मैदानात उतरले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. ...
10-18 या वयोगटांतील मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण या अकादमीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. ...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत यजमानांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. लॉर्ड्स कसोटी गाजली ती जेम्स अँडरसनच्या विक्रमी कामगिरीने. ...
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीतून बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते. ...