Asian Games 2018:भारतीय कबड्डी संघाने 28 वर्ष आशियाई स्पर्धेतील आपली मक्तेदारी कायम राखली आहे. भारतीय कबड्डी संघाने आशियाई स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वच्या सर्व नऊ सुवर्णपदक नावावर केली आहेत. ...
India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून ट्रेंट ब्रिज येथे खेळविण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर आहे. ...
आॅरेंज सिटीतील आघाडीचे सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी इतिहास घडवताना जगातील सर्वांत आव्हानात्मक रेसपैकी एक असलेली रशियातील रेड बुल्स ट्रान्स-सायबेरियन एक्स्ट्रीम (९१०० किलोमीटर) शुक्रवारी पूर्ण करण्याचा पराक्रम केला. ...
नाशिक : शहर पोलीस मुख्यालय मैदानावर सुरू असलेल्या २७ व्या आयुक्तालय क्र ीडा स्पर्धेत शुक्रवारी (दि़१७) पोलीस आयुक्तालय संघाने फुटबॉल, हॅण्डबॉल, महिला हॉलीबॉल तसेच पाच हजार मीटर धाव पुरुष स्पर्धेत वर्चस्व मिळविले़ त्यामध्ये पाच हजार मीटर धाव पुरूष गटा ...
Ajit Wadekar Funeral : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्यावर शुक्रवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...