शियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये मदत व्हावी या हेतूने तब्बल 12,900 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला आहे. हे स्वयंसेवक इंडोनेशियाच्या विविध भागांमधून जकार्ता-पालेमबंग येथे आले आहेत. यांपैकी 8,100 स्वयंसेवक 17 ते 23 वयोगातील आहेत, ...
नाशिक : भारत विकास परिषदेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी (दि़१९) आयोजित राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत चाँदसी येथील अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले हिंदी गीत ‘न हो साथ कोई, अकेले बढो तुम’ व संस्कृत गीत ‘जयतू जननी’ या गीतांनी ...
भारतीय चाहत्यांनी 'वंदे मातरम' हा नारा द्यायला सुरुवात केली. हा जयघोष सुरु होत असताना बजरंगची कामगिरी सुधारत गेली. त्यावेळी भारतीय प्रशिक्षकांनीही चाहत्यांना घोषणा जोरात देण्यासाठी सांगितले. चाहत्यांनीही जोरात जयघोष सुरु केला. ...
जिल्हास्तरीय आंतरशालेय ज्युडो क्रीडा स्पर्धा प्रभात किड्स स्कूल येथे १८ आॅगस्ट रोजी पार पडली. या स्पर्धेत प्रभात किड्सच्या ज्युडोपटूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले व विभिन्न वयोगटात तब्बल १४ प्रथम, तर चार द्वितीय क्रमांक मिळविले. ...