Asian Games 2018: इंडोनेशियामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण मंत्री बासुकी हदीमुलजोनो, अगदी सध्या वेशभूषेत, हाथामध्ये कॅमेरा आणि काहीही सुरक्षा न ठेवता चक्क सामान्य लोकांसोबत स्टँड्समध्ये बसून जलतरण खेळाचा आनंद घेत होते. ...
Asian Games 2018: 18 व्या आशियाई स्पर्धेचा पहिला दिवस भारतीयांसाठी आनंदाचा ठरला. बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले, नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी 10 मीटर एअर रायफलच्या मिश्र गटात कांस्यपदक जिंकले. ...
शहरी व ग्रामीण भागातील खेळाडंून प्रोत्साहन देऊन क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी शासनाने येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन क्रीडासंकुल बांधले. मात्र सध्या क्रीडा संकुल तळीरामांचा अड्डा बनला आहे. ...
मालेगाव : येथे तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा झाल्या. यात जळगाव (निं) येथील गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, कुस्ती क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर निवड झाली. ...