क्रीडा, मराठी बातम्या FOLLOW Sports, Latest Marathi News
शेतीचं काम करून सौरभने कसं पटकावलं सुवर्ण, त्याच्या या यशाची गाथा, संघर्षाचा प्रवास, आशियाई स्पर्धेत कसं पिकवलं सोनं, या गोष्टी तुम्ही जाणून घ्या. ...
Asian Games 2018: भारताच्या सौरभ चौधरीने मंगळवारी आशियाई स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...
Asian Games 2018: अखेरपर्यंत चिवट खेळ करूनही भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...
कोल्हापूर जिल्हास्तरीय खुल्या शाहू जलतरण स्पर्धेत प्रज्ज्वल वाघ, आभा देशपांडे यांनी खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावीत बाजी मारली. ...
अंतराळवीर अँड्य्रू फेस्टेल यांचा प्रयोग; टेनिसपटू डेल पोत्रो करणार मार्गदर्शन. ...
India vs England 3rd Test: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी मालिकेत शतकी खेळी केली. ...
Asian Games 2018: रिओ ऑलिम्पिकमधील तो प्रसंग आजही डोळ्यासमोर उभा राहतो... चीनच्या सून यानविरूद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या विनेश फोगटला दुखापत झाली होती... ...
India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत पहिल्यांदाच विजयाचे पारडे भारतीय संघाच्या बाजूने झुकले आहे. ...