Pradosh And Shivratri Vrat June 2024: प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी येणे हा शुभ योग अनेक वर्षांनी जुळून येत आहे. प्रदोष आणि शिवरात्रि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... ...
Shukrawar Shukra Stotra: कुंडलीतील शुक्र ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी तसेच लक्ष्मी देवीचे शुभाशीर्वाद लाभण्यासाठी या प्रभावी स्तोत्राचे पठण करावे, असे सांगितले जाते. ...
Navgrahanchi Kundali Katha: बुद्धी, ज्ञान, शिक्षण, तत्वज्ञान यांचा कारक मानल्या गेलेल्या बुधाचा गायत्री मंत्र कोणता? कुंडलीतील स्थानांनुसार कसा असतो प्रभाव? जाणून घ्या... ...
Lakshmi Devi Upay In Evening: सूर्यास्तावेळी दिवेलागणीला काही गोष्टी आवर्जून केल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. ...
Ram Mandir News: रामनवमीनंतर अयोध्येत जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत काहीशी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा रामदर्शनासाठी रामभक्त गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. ...