Swami Samartha: आपल्या फलज्योतिषशास्त्रात १२ राशी सांगितल्या आहेत. यातील धनु आणि मीन या बृहस्पती (गुरुच्या) च्या राशी असून, त्यांच्यासाठी गुरु उपासना अनिवार्य आहेच, त्याबरोबरच अन्य राशीच्या लोकांनी आपल्या ग्रहानुसार गुरु उपासनेचा योग्य वार जाणून घेत ...
Vat Purnima 2025: १० जून रोजी वटपौर्णिमा आहे, त्यानिमित्त आपण अशा पाच वटवृक्षांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला महिलांनीच नाही तर पुरुषांनीही फेऱ्या मारल्याच पाहिजेत! ...
Vat Purnima 2025: सत्यवानाच्या आयुष्याचे एक वर्ष शिल्लक आहे माहीत असूनही सावित्रीने विवाह केला आणि यमाशी संवाद साधून त्याचे प्राण परत आणले, तो संवाद वटपौर्णिमेनिमित्त वाचा! ...
Vat Purnima 2025 Puja Vidhi: १० जून रोजी वट पौर्णिमा आहे, पूजेच्या सामानाची तयारी कराल तेव्हा एका कागदावर आठवणीने हा श्लोक लिहून घ्या आणि पुजा झाल्यावर म्हणा. ...
Jyeshta Ravi Pradosh June 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: ज्येष्ठ महिन्यातील प्रदोष व्रतावेळी महादेवांची कृपा लाभावी, सूर्याची सकारात्मक अनुकूलता मिळावी, यासाठी नेमके काय करावे? जाणून घ्या... ...
Nirjala Ekadashi 2025 Fasting Rules: व्रताचरण हे कठोर असले तरच त्याचे उत्तम फळ मिळते, निर्जला एकादशीला असा कडक उपास केल्याने होणारे लाभ जाणून घ्या. ...