लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना यश-सुख काळ, पद-पैसा-लाभ; फेब्रुवारी शुभ सुरुवात! - Marathi News | budhaditya trigrahi yoga and shukra gochar in january 2025 know about these 7 zodiac signs get best benefit profit and wealth | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना यश-सुख काळ, पद-पैसा-लाभ; फेब्रुवारी शुभ सुरुवात!

बुधादित्य त्रिग्रही योग तसेच शुक्राचे उच्च राशीत होत असलेले गोचराने काही राशींची जानेवारी महिन्याची सांगता आणि फेब्रुवारी महिन्याची सुरुवात चांगली होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. ...

सोमवारी सोम प्रदोष शिवरात्रि: व्रतासह ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पितृदोषातून दिलासा, शुभ-लाभ! - Marathi News | pradosh shivratri vrat on somvar same day in january 2025 should do these remedies for pitra dosha in som pradosh and paush shivratri upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सोमवारी सोम प्रदोष शिवरात्रि: व्रतासह ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पितृदोषातून दिलासा, शुभ-लाभ!

2025 Pradosh Shivratri Vrat In Marathi: प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी तेही सोमवारी येणे अतिशय शुभ मानले गेले आहे. या दिवशी नेमके कोणते उपाय करावेत? जाणून घ्या... ...

२०२५चा अद्भूत योग: सोमवारी प्रदोष-शिवरात्रि व्रत, ‘असे’ करा शिवपूजन; इच्छापूर्तीसह अपार लाभ! - Marathi News | paush som pradosh and masik shivratri vrat january 2025 know about vrat puja vidhi significance and how to do worship of lord shiv in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२५चा अद्भूत योग: सोमवारी प्रदोष-शिवरात्रि व्रत, ‘असे’ करा शिवपूजन; इच्छापूर्तीसह अपार लाभ!

2025 Pradosh Shivratri Vrat In Marathi: प्रदोष-शिवरात्रि ही दोन्ही व्रते महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले शिवपूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. सोम प्रदोष-शिवरात्रिचे महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर महादेवांची अपार कृपा, बक्कळ लाभ; पदोन्नती योग, तुमची रास काय? - Marathi News | weekly horoscope 26 january 2025 to 01 february 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर महादेवांची अपार कृपा, बक्कळ लाभ; पदोन्नती योग, तुमची रास काय?

Weekly Horoscope: - २६ जानेवारी २०२५ ते ०१ फेब्रुवारी २०२५ हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

षट्तिला एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, श्रीविष्णू होतील प्रसन्न; पाहा, महत्त्व-महात्म्य-मान्यता - Marathi News | shattila ekadashi 2025 know about shubh muhurat vrat puja vidhi vrat katha and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :षट्तिला एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, श्रीविष्णू होतील प्रसन्न; पाहा, महत्त्व-महात्म्य-मान्यता

Shattila Ekadashi 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: षट्तिला एकादशीचे व्रतपूजन कसे करावे, षट्तिला एकादशीचे महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या... ...

महाकुंभमेळा २०२५: शुभ अमृत स्नान, ७ शिव मंत्राचा ११ वेळा जप करा; कालसर्प दोषमुक्ती मिळवा - Marathi News | maha kumbh mela 2025 auspicious amrit snan on mauni amavasya 2025 and should chant 7 shiva mantra only for 11 times and get relief from kaal sarp dosh | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाकुंभमेळा २०२५: शुभ अमृत स्नान, ७ शिव मंत्राचा ११ वेळा जप करा; कालसर्प दोषमुक्ती मिळवा

Maha Kumbha Mela 2025: मौनी अमावास्येला महादेव शिवशंकराच्या काही मंत्रांचा जप करणे अतिशय पुण्यफलदायी आणि शुभलाभदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...

५७ वर्षांनी मीन राशीत ६ ग्रहांचा महाकुंभ: ८ राशींना अनुकूल, सकारात्मक प्रभाव; तुमची रास काय? - Marathi News | 6 big planet transit meen rashi march 2025 know about impact and effect on all zodiac signs in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५७ वर्षांनी मीन राशीत ६ ग्रहांचा महाकुंभ: ८ राशींना अनुकूल, सकारात्मक प्रभाव; तुमची रास काय?

सहा मोठे ग्रह मीन राशीत येणार असून, याचा प्रभाव देश-दुनियेवर, सर्व राशींवर पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

५ राशींवर कुबेराचे कायम वरदान, धनलक्ष्मी प्रसन्न; कधी काही कमी पडत नाही, शुभ-लाभच मिळतात! - Marathi News | kuber dev 5 favorite zodiac signs always have kuber lakshmi devi blessings and gets immense prosperity success wealth money kuber dev 5 priya rashi in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :५ राशींवर कुबेराचे कायम वरदान, धनलक्ष्मी प्रसन्न; कधी काही कमी पडत नाही, शुभ-लाभच मिळतात!

Kuber Dev Favourite Zodiac Signs: धन-धान्य, सुख-समृद्धी, ऐश्वर्य-वैभवासाठी लक्ष्मी देवीसह कुबेर देवाचे पूजन केले जाते. भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये कुबेर देवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. जाणून घ्या... ...