लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही! - Marathi News | Once you know the nine benefits of waking up at Brahma Muhurta, you won't want to sleep late! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही!

थंडी काढता पाय घेऊ लागली आहे, त्यामुळे अंथरूण सोडून आपणही आता ब्राह्ममुहूर्तावर उठण्याची सवय लावून घेऊ आणि त्याचे लाभ घेऊ.  ...

विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहायची गरज नाही; मंदिर समितीचा कुणासाठी मोठा निर्णय? - Marathi News | now newly married couple will get direct darshan in pandharpur vitthal rukmini mandir without any queue | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहायची गरज नाही; मंदिर समितीचा कुणासाठी मोठा निर्णय?

Pandharpur Vitthal Rukmini Mandir: माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

“कृपा करा, किमान १०-१५ दिवस अयोध्येत येऊ नका”; राम मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांचे आवाहन - Marathi News | shri ram janmabhoomi teerth kshetra general secretary champat rai said we humbly request devotees from nearby areas to plan their visit to ayodhya 15 20 days later | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :“कृपा करा, किमान १०-१५ दिवस अयोध्येत येऊ नका”; राम मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांचे आवाहन

Ayodhya Ram Mandir: महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जात आहेत. गेल्या ३० तासांत जवळपास २५ लाख भाविक, पर्यटक अयोध्येत राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. ...

मौनी अमावास्या: ‘हे’ स्तोत्र म्हणा, धन-धान्य-समृद्धी मिळवा; पितृदोषमुक्तता, पूर्वज प्रसन्न! - Marathi News | mauni amavasya 2025 chant this pitru chalisa for relief from pitru dosh and get best blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मौनी अमावास्या: ‘हे’ स्तोत्र म्हणा, धन-धान्य-समृद्धी मिळवा; पितृदोषमुक्तता, पूर्वज प्रसन्न!

Mauni Amavasya 2025: मौनी अमावास्येला काही उपाय करण्यासह हे स्तोत्र म्हणणे लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...

४ महिने शुक्र राहु-केतु समसप्तक युती योग: ९ राशींना राजयोग वरदान, लाभच लाभ; भरभराट, शुभ घडेल! - Marathi News | venus transit pisces 2025 know about impact and effect on all zodiac signs of shukra gochar meen rashi 2025 and samsaptak yuti yog with rahu ketu 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ महिने शुक्र राहु-केतु समसप्तक युती योग: ९ राशींना राजयोग वरदान, लाभच लाभ; भरभराट, शुभ घडेल!

शुक्र उच्च राशीत प्रवेश करणार असून, पुढील चार महिने याच राशीत विराजमान असेल. कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, सुख-समृद्धी, ऐश्वर्य-वैभव, यश-प्रगती प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...

यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, अपार भरभराट, प्रगती; अवश्य ध्यानात ठेवा ५ कृष्णनीति! - Marathi News | no one can stop you from achieving success and get immense prosperity progress should keep in mind the 5 shri krishna niti bhagwat geeta updesh in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, अपार भरभराट, प्रगती; अवश्य ध्यानात ठेवा ५ कृष्णनीति!

Bhagavad Gita Updesh In Marathi: हमखास यश मिळण्यासाठी गीतेतील नेमक्या कोणत्या कृष्णनीति ध्यानात ठेवाव्यात आणि आवर्जून अमलात आणाव्यात? ...

त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना यश-सुख काळ, पद-पैसा-लाभ; फेब्रुवारी शुभ सुरुवात! - Marathi News | budhaditya trigrahi yoga and shukra gochar in january 2025 know about these 7 zodiac signs get best benefit profit and wealth | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना यश-सुख काळ, पद-पैसा-लाभ; फेब्रुवारी शुभ सुरुवात!

बुधादित्य त्रिग्रही योग तसेच शुक्राचे उच्च राशीत होत असलेले गोचराने काही राशींची जानेवारी महिन्याची सांगता आणि फेब्रुवारी महिन्याची सुरुवात चांगली होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. ...

सोमवारी सोम प्रदोष शिवरात्रि: व्रतासह ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पितृदोषातून दिलासा, शुभ-लाभ! - Marathi News | pradosh shivratri vrat on somvar same day in january 2025 should do these remedies for pitra dosha in som pradosh and paush shivratri upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सोमवारी सोम प्रदोष शिवरात्रि: व्रतासह ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पितृदोषातून दिलासा, शुभ-लाभ!

2025 Pradosh Shivratri Vrat In Marathi: प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी तेही सोमवारी येणे अतिशय शुभ मानले गेले आहे. या दिवशी नेमके कोणते उपाय करावेत? जाणून घ्या... ...