अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
Spiritual, Latest Marathi News
Indurikar Maharaj News: माझ्यापर्यंत ठीक होते, माझ्या घरादारापर्यंत जायला नको होते. तुम्हालाही लेकी आहेत. तुमच्या मुलीच्या कपड्यांवर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल? अशी विचारणा इंदुरीकर महाराजांनी केली आहे. ...
Bhagvadgeeta: कार्यसिद्धीसाठी अथक प्रयत्न आणि नशिबाची साथ लागते, प्रयत्न आपल्या हाती असतात, पण नशिबाची साथ मिळावी म्हणून पुढील उपाय करा. ...
गुरू आणि शनि ग्रहाशी संबंधित अद्भूत दुर्मिळ योग नोव्हेंबर महिन्यात जुळून आलेला आहे. यामुळे अनेक राशींना यश-प्रगती, सुख-समृद्धी प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...
Datta Jayanti 2025 Date: गुरुवारी दत्त जयंती येणे हा अनन्य साधारण शुभ पुण्य फलदायी योग मानला गेला आहे. ...
Swami Samartha: आपण रोज देवपूजा करतो, पण मनात असंख्य विचार सुरु असल्याने हातून एखादा अपघात घडतो, अशा वेळी स्वामींना काय सांगावे, ते पाहा. ...
Ayodhya Ram Mandir New Look Photos: २५ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर नवा राम मंदिर परिसर पाहण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक पुन्हा एकदा अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेतील, असा कयास बांधला जात आहे. ...
मंगळ अस्त म्हणजे काय? मंगळ गोचराचा कोणत्या राशींना उत्तम नफा फायदा होऊ शकतो? कोणत्या २ राशींनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या... ...
१३ ते २४ नोव्हेंबर,सत्य साईबाबांचा जन्म शताब्दी सोहळा: १५० देशातून येणार हजारो भक्त, ज्यात उपराष्ट्रपती, पंतप्रधान येण्याचीही शक्यता आहे. ...