अलीकडेच राहु आणि केतु यांनी राशीपरिवर्तन केले आहे. राहु-केतु यांचा प्रतिकूल प्रभाव दीर्घकालीन असतो, असे म्हटले जाते. नेमके काय करावे? जाणून घ्या... ...
Shree Swami Samarth Maharaj: लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात. स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही, असे म्हटले जाते. तुम्ही या गोष्टींचे पालन करता की नाही? ...
Gajkesari Rajyog: गजकेसरी योग अतिशय प्रभावी आणि शुभ मानला जातो. हा राजयोग कसा तयार होतो? तुमच्या कुंडलीत गजकेसरी राजयोग असेल, तर काय होऊ शकते? जाणून घ्या... ...
Vaishakh Somvati Amavasya 2025 And Shani Jayanti 2025: सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराचे पूजन करणे पुण्यफलदायी मानले जाते. या दिवशी शनैश्चर जयंती असल्यामुळे शनि उपासना करणेही अत्यंत लाभदायी मानले गेले आहे. ...