लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न! - Marathi News | parivartini ekadashi september 2025 know about these 9 zodiac signs 4 raj yoga welfare prosperity good fortune profit and dhana lakshmi will give blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!

Parivartini Ekadashi September 2025: तुमची रास कोणती? परिवर्तिनी एकादशीला शुभ राजयोग जुळून येत आहेत. या कालावधीचा तुमच्यावर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

भागवत सप्ताह प्रारंभ २०२५: ५००० वर्षांची परंपरा, १८००० श्लोक; मोक्षदाता परमोच्च पवित्र ग्रंथ! - Marathi News | shrimad bhagwat saptah 2025 know how started bhagwat katha saptah tradition 5000 years 18000 verses supreme shrimad bhagwat granth | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भागवत सप्ताह प्रारंभ २०२५: ५००० वर्षांची परंपरा, १८००० श्लोक; मोक्षदाता परमोच्च पवित्र ग्रंथ!

Shrimad Bhagwat Saptah 2025: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये श्रीमद् भागवत कथा आणि भागवत सप्ताह याला अनन्य साधारण महत्त्व आहे. ...

साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे! - Marathi News | weekly horoscope 31 august 2025 to 06 september 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!

Weekly Horoscope: ३१ ऑगस्ट २०२५ ते ०६ सप्टेंबर २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ - Marathi News | September Atro: September begins with Gauri Puja; Bumper lottery for 9 zodiac signs in Bhadra Raja Yoga, a time of happiness, wealth, and prosperity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ

September Astro: यंदा सप्टेंबर २०२५ ची सुरुवात गौराईच्या आशीर्वादाने होत आहे, याच महिन्यात पितृपक्ष आणि नवरात्रही येत आहे. त्याबरोबरच भद्रा राजयोगामुळे हा संबंध महिना ९ राशींसाठी सुखाचा काळ घेऊन येत आहे. ...

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का? - Marathi News | Ganesh Chaturthi 2025: Have you ever had 'such' an experience after serving Bappa? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?

Ganesh Chaturthi 2025: असे म्हणतात, की ज्याचा भाव शुद्ध असतो आणि देवावर ज्याची अढळ श्रद्धा असते त्याला देवकृपेचा अनुभव येतोच; कसा ते पहा! ...

गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल! - Marathi News | Gajanan Maharaj's Death Anniversary: Know the Siddha Mantra given by him; which will change your life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!

आजचा योगायोग पहा, गुरुवार, ऋषिपंचमी, गजानन महाराज पुण्यतिथि, कलावती आई तसेच मच्छिंद्रनाथ यांचा प्रगटदिन, आजचा दिवस म्हणजे संतांच्या मांदियाळीचा आणि स्मरणाचा! ...

गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण? - Marathi News | gajanan maharaj punyatithi smaran din 2025 know how to recite the shri gajanan vijay granth parayan in one day | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

Gajanan Maharaj Punyatithi Smaran Din 2025: विविध समस्या, अडचणींवर रामबाण उपाय मानला गेलेल्या ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे एक दिवसात पारायण कसे करावे? जाणून घ्या... ...

जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा - Marathi News | shripad shri vallabh jayanti 2025 should recite shripad shrivallabh charitramrut and get virtue lifetime | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा

Shreepad Shree Vallabh Jayanti 2025 Charitramrut Parayan: गणेश चतुर्थीच्याच दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ जयंती असते. यानिमित्ताने शक्य झाल्यास श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे अवश्य पठण करावे, असे सांगितले जाते. ...