लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

५००० कोटींचे दान, १८ कोटी भाविकांनी दिला समर्पण निधी; राम मंदिराला परदेशातून किती पैसे आले? - Marathi News | 5000 crore donation and 18 crore devotees give funds in daan know about how much money did ram temple received from abroad | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :५००० कोटींचे दान, १८ कोटी भाविकांनी दिला समर्पण निधी; राम मंदिराला परदेशातून किती पैसे आले?

Ayodhya Ram Mandir Donation News: गेल्या वर्षभरात सुमारे ३ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. नेपाळ आणि अमेरिकेतून सर्वाधिक दान राम मंदिरासाठी प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. ...

२०२५चा महाकुंभमेळा अनुभवायचे भाग्य लाभले? ५ वस्तू अवश्य घरी आणा, अनंत कृपेचे धनी व्हा! - Marathi News | maha kumbh mela 2025 should bring these 5 things at home and to be blessed with endless blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२५चा महाकुंभमेळा अनुभवायचे भाग्य लाभले? ५ वस्तू अवश्य घरी आणा, अनंत कृपेचे धनी व्हा!

Maha Kumbh Mela 2025: २०२५चा महाकुंभमेळा अत्यंत पवित्र मानला जात आहे. असा योग आता पु्न्हा शेकडो वर्षांनी जुळून येणार आहे. महाकुंभमेळ्यातून नेमके काय घेऊन यावे? जाणून घ्या... ...

राम मंदिरातील पुजाऱ्यांची कमाई किती? आधी १०० रुपये होती मिळकत; आताचे आकडे वाचून व्हाल अवाक् - Marathi News | how much does the priest of ram mandir earn earlier the income was 100 rupees you will be shocked to read the current figures | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :राम मंदिरातील पुजाऱ्यांची कमाई किती? आधी १०० रुपये होती मिळकत; आताचे आकडे वाचून व्हाल अवाक्

Ram Mandir Ayodhya Dham: राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना आजीवन वेतन देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

विराट कोहली सहकुटुंब वृंदावनमध्ये! प्रेमानंद महाराजांना अनुष्का म्हणाली- "मनात अनेक प्रश्न..." - Marathi News | Virat Kohli and anushka sharma visit shri premanand maharaj ashram in vrindavan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहली सहकुटुंब वृंदावनमध्ये! प्रेमानंद महाराजांना अनुष्का म्हणाली- "मनात अनेक प्रश्न..."

मन प्रसन्न आहे? प्रेमानंद महाराजांच्या प्रश्नावर विराट म्हणाला... ...

राम मंदिरात लॉकेट, प्रसाद, फोटोतून दिवसाला किती कमाई होते? कैक पट वाढ, आकडा वाचून बसेल धक्का - Marathi News | ram mandir ayodhya how much is the daily income from puja samagri prasad lockets and photos of ram lalla you will be shocked to read the figures | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :राम मंदिरात लॉकेट, प्रसाद, फोटोतून दिवसाला किती कमाई होते? कैक पट वाढ, आकडा वाचून बसेल धक्का

Ayodhya Ram Mandir News: पर्यटकांची वाढतच जात असलेली संख्या, राम मंदिराची भव्यता पाहण्याची उत्सुकता आणि रामलला दर्शनाची भाविकांची आतुरता यांमुळे अयोध्येचा चेहरामोहरा बदलल्याचे सांगितले जात आहे. ...

सबका मालिक एक! दिव्य अवतारी सत्पुरुष श्री साईबाबांची ११ वचने; पाहा, कालातीत शिकवण - Marathi News | 11 promises of shirdi sai baba to devotees know about timeless teachings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सबका मालिक एक! दिव्य अवतारी सत्पुरुष श्री साईबाबांची ११ वचने; पाहा, कालातीत शिकवण

Preaching Of Sai Baba And 11 Timeless Promises: साई महिमा आणि महात्म्य अनन्य साधारण असून, नित्यनेमाने लाखो भाविक साईबाबांची आपापल्यापरिने मनोभावे सेवा करतात. ...

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ मंत्र आपण नेहमी म्हणतो; पण, याचा नेमका अर्थ काय? - Marathi News | digambara digambara shripad vallabh digambara we always chant the mantra but what exactly does it mean | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ मंत्र आपण नेहमी म्हणतो; पण, याचा नेमका अर्थ काय?

Dattaguru Mantra Meaning: ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, हा महामंत्र मानला गेला असून, त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या... ...

२०२५ला मकरसंक्रांती कधी? अद्भूत योगात करा दान; पाहा, संक्रमण पुण्यकाल अन् शुभ मुहूर्त - Marathi News | makar sankranti 2025 know about date time shubh muhurat yoga and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२५ला मकरसंक्रांती कधी? अद्भूत योगात करा दान; पाहा, संक्रमण पुण्यकाल अन् शुभ मुहूर्त

Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीचा सण देशभरात साजरा केला जातो. शुभ योग, शुभ मुहूर्त जाणून घ्या... ...