लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

माघ सोमप्रदोष व्रत: मनोकामना, इच्छा होतील पूर्ण, महादेव होतील प्रसन्न; ‘असे’ करा व्रताचरण! - Marathi News | magh som pradosh vrat february 2025 know about date time shiv puja vidhi and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघ सोमप्रदोष व्रत: मनोकामना, इच्छा होतील पूर्ण, महादेव होतील प्रसन्न; ‘असे’ करा व्रताचरण!

Magh Som Pradosh Vrat 2025 In Marathi: प्रदोष व्रत सोमवारी येणे शुभ मानले जात असून, या दिवशी केलेल्या शिवपूजनाने पुण्यफलाची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

जया एकादशी: शुभ योगात ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, पारण मुहूर्त, सोपा पूजा विधी अन् मान्यता - Marathi News | magh jaya ekadashi february 2025 know about date shubh muhurat vrat puja vidhi and importance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जया एकादशी: शुभ योगात ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, पारण मुहूर्त, सोपा पूजा विधी अन् मान्यता

Jaya Ekadashi 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: जया एकादशीचे व्रत करणे आणि शुभ मुहूर्तावर पारण करणे लाभदायी आणि सुख-समृद्धीकारक मानले जाते. जाणून घ्या... ...

श्रीपाद श्रीवल्लभ-स्वामी महाराजांची अभय वचने; आजही येते प्रचिती, भाविकांना दिव्य अनुभूति! - Marathi News | shripad shri vallabh maharaj and swami samarth maharaj timeless teachings and even today the devotees experience the divine | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीपाद श्रीवल्लभ-स्वामी महाराजांची अभय वचने; आजही येते प्रचिती, भाविकांना दिव्य अनुभूति!

Shripad Shri Vallabh And Swami Samarth Maharaj: श्रीपाद श्रीवल्लभ महाराज आणि स्वामी समर्थ महाराज यांची भाविकांवर कालातीत कृपादृष्टी असल्याचे सांगितले जाते. ...

२६ की २७ फेब्रुवारी? नेमकी महाशिवरात्री कधी? पाहा, निशीथकाल मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता - Marathi News | mahashivratri 2025 know about date shubh muhurat nishita kaal timing and significance of maha shivratri vrat in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२६ की २७ फेब्रुवारी? नेमकी महाशिवरात्री कधी? पाहा, निशीथकाल मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता

Mahashivratri 2025 Date Time And Shubh Muhurat In Marathi: २०२५मध्ये महाशिवरात्री व्रत नेमके कधी करावे? शुभ मुहूर्त अन् निशीथकालाची वेळ जाणून घ्या... ...

रथसप्तमी २०२५: सूर्य मंत्र म्हणा; धन-संपत्ती, सुख-समृद्धी, दीर्घायुष्यासाठी ‘हे’ उपाय करा! - Marathi News | ratha saptami 2025 chant these impactful surya mantra and should do this remedy for wealth happiness, prosperity and longevity in life | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रथसप्तमी २०२५: सूर्य मंत्र म्हणा; धन-संपत्ती, सुख-समृद्धी, दीर्घायुष्यासाठी ‘हे’ उपाय करा!

Ratha Saptami 2025 Date Time And Vrat In Marathi: सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान, आरोग्य आणि संपत्ती वाढते, असे सांगितले जाते. ...

रथसप्तमी २०२५: कसे करावे व्रतपूजन? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता - Marathi News | ratha saptami 2025 know about date time shubh muhurat vrat puja vidhi and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रथसप्तमी २०२५: कसे करावे व्रतपूजन? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

Ratha Saptami 2025 Date Time And Vrat In Marathi: सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. रथसप्तमीचे महत्त्व आणि महात्म्य तसेच सोप्या पद्धतीने करायचा व्रतपूजा विधी जाणून घ्या... ...

माघ सूर्यषष्ठी: ‘अशी’ करा सूर्योपासना, मिळवा तेजोमय लाभ; भरघोस फायदा, नेमके काय करावे?  - Marathi News | magh surya shashthi 2025 do sun worship and get radiant benefits with huge benefits know about what exactly should be done | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघ सूर्यषष्ठी: ‘अशी’ करा सूर्योपासना, मिळवा तेजोमय लाभ; भरघोस फायदा, नेमके काय करावे? 

Magh Surya Shashti 2025: सूर्याची उपासना करण्याने अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतो. सूर्याकडून शिकण्यासारख्याही अनेक गोष्टी आहेत. जाणून घ्या... ...

माघी श्रीगणेश जयंती: ‘अशी’ करा पूजा, बाप्पा करेल कृपा; पाहा, उत्सव स्वरुप, महात्म्य, मान्यता - Marathi News | maghi ganesh jayanti 2025 know about date time shubh muhurat vrat puja vidhi and significance of shree ganesh jayanti 2025 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघी श्रीगणेश जयंती: ‘अशी’ करा पूजा, बाप्पा करेल कृपा; पाहा, उत्सव स्वरुप, महात्म्य, मान्यता

Maghi Shree Ganesh Jayanti 2025: भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. माघी गणेश जयंतीचे व्रत, पूजनाची सोपी पद्धत आणि अन्य मान्यता जाणून घ्या... ...