लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा! - Marathi News | are you bringing shree swami swami maharaj home in diwali 2025 swami will be with you for all life and you receive infinite grace know rules of swami samarth sthapana | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!

Shree Swami Samarth Sthapana Diwali 2025: दिवाळीच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर स्वामी समर्थांची घरी स्थापना करायचा मानस असेल, तर त्याचे नियम अवश्य पाळावेत. पुण्य लाभेल. स्वामी कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत. जाणून घ्या... ...

दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल! - Marathi News | diwali 2025 wishes for wealth happiness and prosperity will be fulfilled lakshmi devi puja preparation vastu shastra in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!

Diwali 2025 Laxmi Puja Preparation Vastu Tips In Marathi: दिवाळी लक्ष्मी आगमनाची तयारी करताना काही गोष्टींचे भान आवर्जून ठेवावे, असे सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घ्या... ...

Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती! - Marathi News | Swami Samartha: Start devotion to Swami on Pushya Nakshatra, you will gain momentum in spirituality, and progress in life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!

Mangal Pushya Yoga 2025: आज १४ ऑक्टोबर रोजी पुष्य नक्षत्रावर सुरु केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाचा दुप्पट लाभ होतो, म्हणून समर्थ कृपेसाठी 'ही' उपासना आजच सुरु करा.  ...

ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा! - Marathi News | Death anniversary of Rashtrasant Tukadoji Maharaj, who developed rural India; A review of his work! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!

खरा भारत आणि खरी भारतीय संस्कृती बघायची असेल तर खेडी पहा, त्यांचा विकास करा, त्यांना मुख्य प्रवाहात आणा, असे म्हणत ग्रामीण विकास करणारे तुकडोजी महाराज यांना वंदन! ...

Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण...  - Marathi News | Premanand Maharaj's condition is stable, but he refuses to accept someone else's kidney; because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 

Premanand Maharaj Health Update: दोन दिवसांपूर्वी प्रेमानंद महाराजांचा व्हिडीओ आणि त्यांची ढासळलेली तब्येत पाहून भाविक चिंताग्रस्त झाले होते, अशातच महाराजांनी हे मोठे विधान केले...  ...

प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती  - Marathi News | Has Premanand Maharaj's health deteriorated further? This is the official information received from the ashram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 

Premanand Maharaj Health Update: कालच्या व्हिडिओमध्ये प्रेमानंद महाराजांचा सुजलेला चेहरा आणि विस्कटलेले केस पाहून भाविकांनी काळजी व्यक्त केली, त्यावर आश्रमाने दिली माहिती.  ...

शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त! - Marathi News | sankashti chaturthi october 2025 do goddess lakshmi pujan along with ganesh and chanting the mantra will be helpful | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!

Sankashti Chaturthi October 2025: शुक्रवारी संकष्ट चतुर्थी असल्याने गणपतीसह लक्ष्मी देवीचे पूजन शुभ पुण्य फलदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. ...

चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ - Marathi News | chaturmas 2025 last ashwin sankashti chaturthi 2025 date moon rise vrat puja vidhi significance and chandrodaya timing of sankashti chaturthi october 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ

Sankashti Chaturthi October 2025 Moon Rise Time: अत्यंत शुभ चातुर्मासातील शेवटची अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी पुण्य फलदायी मानली जाते. व्रत पूजनाचा सोपा विधी, महत्त्व, मान्यात आणि चंद्रोदय वेळ जाणून घ्या... ...