संतांना परमेश्वराचा साक्षात्कार होतो म्हणजे नेमके काय होते? अनेक संतांनी तेजरूप, अनाहत वाद, अमृतास्वाद, सुवास, स्पर्श आदी बाबींचा अनुभव मांडणे होय. साक्षात्काराचे मानसिक, शारीरिक, नैतिक परिणाम साधकाला जाणवत असतात. ...
‘अणु-रेणु या थोकडा । तुका आकाशाएवढा।’ प्रस्तुत अभंगाचे चरण जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे असून, ते म्हणतात मी अणु-रेणूपेक्षाही सूक्ष्म असून, आकाशाएवढा मोठा आहे. ...
प्रगट झालेल्या अग्नीच्या संपर्कानेच लाकडातील सूक्ष्म किंवा बीजरूप अग्नी प्रकट होतो. तशी सूक्ष्म किंवा बीजरूप भावना चांगल्या किंवा वाईट भक्तांच्या सान्निध्याने प्रकट होतात. ...