मनुष्य खरेच जसा वागतो, तसा अंत:करणापासूनही वागत असतो का? ते त्याच्या काही कृतीनुसार लक्षात येते. कारण त्याच्या मनोवृत्तीनुसार तो इंद्रियांना चालना देतो. ...
कर्म भोगण्यासाठी मनुष्य पुन: पुन: जन्म घेतो व नवी कर्मे तयार करतो. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याने अंतर्मुख झाले पाहिजे, ध्यान करून आपल्या आत्म्याला पवित्र व सशक्त केले पाहिजे. साधकाला फक्त सद्गुरुच अंतर्मुख करू शकतात. ...
स्वत:मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण आपले ध्येय पूर्ण करू शकतो. आपल्या कर्तृत्वाने आपण सिद्ध होत असतो. स्वकर्तृत्वच माणसाला प्रेरणा देत असते. ...