'स्पेशल ५' ही मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल होणार आहे. पाच रांगड्या व्यक्तिमत्त्वांची ही टीम असून खऱ्या अर्थाने स्पेशल आहे. 'स्पेशल ५' या मालिकेत अजय पुरकर इन्सपेक्टर यशवंत इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत तर गौरी महाजन दिसेल सब इन्सपेक्टर विद्या शिंदेच्या भूमिकेत आणि सब इन्सपेक्टर अर्जुन भोसलेच्या भूमिकेत दिसेल अभिनेता समीर विजयन. - Tag plz Read More
सिन्नर : प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन अलिबाग येथे १३ मार्च रोजी होत आहे. राज्यातील प्रबळ असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संघटनेच्या अधिवेशनासाठी शिक्षकांना आँनड्युटी दिनांक ९ ते १४ मार्च अखेर सहा दिवसाची विशेष रजा मंजुर केल ...