महाराष्ट्रात यंदा विदर्भ मराठवाडा विभागात चांगला पाऊस झाला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील बरेच जिल्हे कोरडे आहेत. यात पावसाचा खंड कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती आहे त्याची आकडेवारी पाहूया. ...
एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला. त्याला शेतकऱ्यांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे राज्य सरकारला सुमारे पावणे पाच हजार कोटींचा हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. ...
शेतकरी बांधवामध्ये विद्यापीठ बियाण्यास मोठी मागणी असुन यावर्षी विद्यापीठातील १,७८७ एकर पडीत जमीन वहती खाली आणली असुन विद्यापीठाचे बीजोत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष आहे. ...
अनियमित पाऊस पडल्याने खरीप पिके संकटात आली आहेत. पिकांची वाढ खुंटल्याची दिसून येत आहेत पाने पिवळे पडलेली दिसतात, किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. ...