लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेरणी

sowing Definition in Agriculture

Sowing, Latest Marathi News

हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी
Read More
Onion Price : भारतीय बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती कशा ठरवल्या जातात वाचा सविस्तर - Marathi News | Onion Price : Read in detail how onion prices are determined in the Indian market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Price : भारतीय बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती कशा ठरवल्या जातात वाचा सविस्तर

गत वर्षात कांद्याच्या किंमतीत झालेली मोठी वाढ शेतकऱ्यांना पुढील वर्षात उच्च किमतीच्या लोभापोटी अधिक कांदा पिकविण्यास आकर्षित करते. ...

Agriculture News : चारशे हेक्टरवर मका पिकाची लागवड, पुनर्वसित गावाने शेतीचा पॅटर्न बदलला!  - Marathi News | Latest News Agriculture News Plantation of maize crop on four hundred hectares by gadchiroli district Village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : चारशे हेक्टरवर मका पिकाची लागवड, पुनर्वसित गावाने शेतीचा पॅटर्न बदलला! 

Agriculture News : एकेकाळी अविकसित असलेल्या शंकरनगर या पुनर्वसित गावाने शेती व्यवसायातून प्रगतीच्या शिखराला गवसणी घातली आहे. ...

Lasun Ghas : सकस चारा लसूण घासाच्या जास्त कापण्यासाठी कशी कराल लागवड - Marathi News | Lasun Ghas : How to cultivate healthy fodder lucerne grass to more cuttings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lasun Ghas : सकस चारा लसूण घासाच्या जास्त कापण्यासाठी कशी कराल लागवड

लसुणघास हे व्दिदलवर्गीय बहुवार्षिक सदाहरित चारा पीक असून हिरव्या चाऱ्यात प्रथिने, अ व ड जीवनसत्वे इत्यादी घटकांचे पुरेशे प्रमाण असते. ...

Harbhara Lagwad : यांत्रिक पद्धतीने हरभरा काढणी करायचीय? पेरा हे दोन वाण - Marathi News | Harbhara Lagwad : Want to harvest chick pea by harvester machines? Sow these two varieties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Lagwad : यांत्रिक पद्धतीने हरभरा काढणी करायचीय? पेरा हे दोन वाण

हरभऱ्याचे नव्याने प्रसारित करण्यात आलेले वाण देखील अधिक उत्पादनक्षम व रोगास प्रतिकारक आहेत तसेच काही वाणांची आपण यांत्रिक पद्धतीने काढणी करू शकतो. ...

Jowar Lagwad : भारी जमीन व बागायती लागवडीसाठी ज्वारीचे कोणते वाण निवडाल? - Marathi News | Jowar Lagwad : Which sorghum variety to choose for heavy and irrigated land cultivation? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jowar Lagwad : भारी जमीन व बागायती लागवडीसाठी ज्वारीचे कोणते वाण निवडाल?

रब्बी ज्वारी हे एक महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असुन त्याचा वापर धान्य आणि कडबा म्हणून करतात. आरोग्याच्या दृष्टीने रोजच्या जेवणात ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व वाढत आहे. ...

Val Lagwad : वाल हमखास उत्पन्न देणारे किफायतशीर पीक कशी कराल लागवड - Marathi News | Val Lagwad : How to cultivate dolichos bean as a profitable crop with guaranteed yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Val Lagwad : वाल हमखास उत्पन्न देणारे किफायतशीर पीक कशी कराल लागवड

वाल किंवा कडवा हे कोकणातील पूर्वापर चालत आलेले रब्बी कडधान्य पीक असून, भातकापणीनंतर जमिनीच्या अंग ओलाव्यावर मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ...

Rabi Sowing : पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताय मग अशी करा उगवण क्षमता चाचणी - Marathi News | Rabi Sowing : Use homebased seed for sowing then how to do germination test | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Sowing : पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताय मग अशी करा उगवण क्षमता चाचणी

पेरणीचा हंगाम जवळ आला की बियाणे मिळविण्याकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरु होते. त्यांना बऱ्याच वेळेस बियाण्यांची उपलब्धता, शुद्धता, उगवणक्षमता अशा बियाण्यांशी निगडीत अनेक अडचणी येतात. ...

Maka lagwad : ज्वारी पेरणीचे क्षेत्र घटले यंदा मक्याचे क्षेत्र दुपटीने वाढले - Marathi News | Maka lagwad : Sorghum sowing area has decreased this year maize area has doubled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka lagwad : ज्वारी पेरणीचे क्षेत्र घटले यंदा मक्याचे क्षेत्र दुपटीने वाढले

चालू वर्षी रब्बी हंगाम पेरणीपूर्वी व पेरणीनंतर पडलेल्या पावसामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र ५० टक्के घटले असून, पाण्याच्या उपलब्धतेमुळे मकेचे क्षेत्र १७८ टक्के दुप्पटीने वाढले आहे. ...