लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेरणी

sowing Definition in Agriculture, मराठी बातम्या

Sowing, Latest Marathi News

हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी
Read More
आता बियाणे फसवणूक टळणार; खतांची विक्री पॉश मशीनवरून तशी बियाण्यांची विक्री साथी वरून - Marathi News | Now seed fraud will be avoided; Fertilizers are sold through Posh machines, just as seeds are sold through Saathi. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता बियाणे फसवणूक टळणार; खतांची विक्री पॉश मशीनवरून तशी बियाण्यांची विक्री साथी वरून

seed sathi portal खतांची विक्री पॉश मशीनवर केली जाते. या वर्षापासून बियाण्यांची विक्री कृषी विभागाच्या साथी अॅपवरून केली जाणार आहे. ...

निसर्गात ह्या पक्षांना कळते कधी येणार पाऊस? कसे लावतात अंदाज? जाणून घ्या सविस्तर? - Marathi News | In nature, these birds know when the rain will come? How do they predict it? Find out in detail? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निसर्गात ह्या पक्षांना कळते कधी येणार पाऊस? कसे लावतात अंदाज? जाणून घ्या सविस्तर?

Rain Indicator Birds पाऊस येणार असल्याची आनंदवार्ता सुरुवातीला पक्षी देतात. त्यांच्या हालचाली, सुरेल आवाज, तसेच त्यांच्यात होणाऱ्या बदलातून पावसाचा ठोकताळा बांधला जातो. ...

मान्सून किती दिवस घेणार विश्रांती? पेरणी करावी का? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How long will the monsoon take a break? Should sowing be done? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सून किती दिवस घेणार विश्रांती? पेरणी करावी का? जाणून घ्या सविस्तर

Monsoon Update पश्चिम किनारपट्टी व राज्यातील काही भागांत हलका पाऊस पडू शकतो. राज्यातील बहुतांश भागांत मात्र कोरडे हवामान अपेक्षित असल्याचे कृषी विभागाने कळवले आहे. ...

अतिवृष्टी झाली असेल तर भात लागवडीसाठी ही पद्धत ठरेल फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | This method will be beneficial for rice cultivation if there has been heavy rainfall; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी झाली असेल तर भात लागवडीसाठी ही पद्धत ठरेल फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर

Bhat Lagwad सुरुवातीला मान्सून पूर्व आणि त्यानंतर मान्सून सक्रिय झाल्यामुळे अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे भातलागवडीची खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. ...

शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या या खताची आयात परवडेना; काय आहे कारण? - Marathi News | It is unaffordable to import this fertilizer, which is in high demand by farmers; what is the reason? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या या खताची आयात परवडेना; काय आहे कारण?

DAP Fertilizer इतर सर्व रासायनिक खतांमध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या डीएपीची आयात करणे भारतीय खत कंपन्यांनाही परवडेनासे झाले आहे. ...

पुढील पाच ते सहा दिवस पावसाचा जोर ओसरणार; पेरणी करावी का? - Marathi News | The rains will subside in the next five to six days; should sowing be done? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील पाच ते सहा दिवस पावसाचा जोर ओसरणार; पेरणी करावी का?

कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होत जाईल. ...

खरीपाच्या पेरणीसाठी या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के अनुदानावर? कसा घ्याल लाभ? - Marathi News | Seeds of these crops for Kharif sowing will be available at 100 percent subsidy? How will you avail the benefits? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपाच्या पेरणीसाठी या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के अनुदानावर? कसा घ्याल लाभ?

शेतकऱ्यांनी ७/१२ उताऱ्यासह कोणतेही एक ओळखपत्र बियाणे वितरकाला दाखवून अनुदान वजा जाता लोकवाटा भरुन प्रमाणित बियाणाचा लाभ घ्यावा. ...

खरीपातील पिकांची कीड व रोगमुक्त उगवण होण्यासाठी पेरणीपूर्वी करा हे सोपे उपाय - Marathi News | To ensure pest and disease-free germination of Kharif crops, follow these simple steps before sowing. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपातील पिकांची कीड व रोगमुक्त उगवण होण्यासाठी पेरणीपूर्वी करा हे सोपे उपाय

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा मानला जात आहे. ...