लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दक्षिण कोरिया

दक्षिण कोरिया, मराठी बातम्या

South korea, Latest Marathi News

तीनशेच्या जमावावर तिघे पडले भारी : भारत मुर्दाबाद म्हणणाऱ्यांवर तुटून पडली ही नारी - Marathi News | BJP women Shazia Ilmi fight against anti India protesters at South Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तीनशेच्या जमावावर तिघे पडले भारी : भारत मुर्दाबाद म्हणणाऱ्यांवर तुटून पडली ही नारी

या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमात बघितला जात असून सर्वत्र शाझिया इल्मी यांच्या धाडसाची प्रशंसा केली जात आहे. ...

Video : सेऊलमध्ये ''मोदी, भारत दहशतवादी'' चे नारे; भाजपाच्या शाझिया इल्मी भरचौकात नडल्या - Marathi News | Video: "Modi, India terrorists" slogans in Seoul; BJP's Shazia Elmi gave brave fight to pakistani supporters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : सेऊलमध्ये ''मोदी, भारत दहशतवादी'' चे नारे; भाजपाच्या शाझिया इल्मी भरचौकात नडल्या

केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देत असलेल्या कलम 370 मधील तरतूदी रद्द केले. ...

तुरूंगात जाता यावं म्हणून केला त्याने बॅंक लुटायचा प्लॅन, पण का?    - Marathi News | 40 year old man faked bank robbery so he could go to prison, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुरूंगात जाता यावं म्हणून केला त्याने बॅंक लुटायचा प्लॅन, पण का?   

आपण हे नेहमीच ऐकत असतो की, माणूस हा स्वत:च्या इच्छेने कधी गुन्हेगार होत नसतो, त्याला परिस्थिती गुन्हेगार बनवते. ...

ड्युटी सोडून Avengers Endgame बघायला गेला जवान, थिएटर बाहेरच केली त्याला अटक! - Marathi News | korean soldier leaves military base to watch Avengers Endgame gets Arrested | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ड्युटी सोडून Avengers Endgame बघायला गेला जवान, थिएटर बाहेरच केली त्याला अटक!

Avengers Endgame या सिनेमाचं सध्या चाहत्यांना फारच वेड लागलेलं दिसतंय. हा सिनेमा बघण्यासाठी कुणी ऑफिसमधून सुट्टी घेत आहेत तर कुणी आणखी काही कारण सांगताहेत. ...

अमेरिका, चीन नाही; तर 'हा' बनला जगातील पहिली 5G सेवा देणारा देश - Marathi News | no America, nor China; South Korea became the worlds first 5G service provider | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अमेरिका, चीन नाही; तर 'हा' बनला जगातील पहिली 5G सेवा देणारा देश

अमेरिकेची टेलिकॉम कंपनी व्हेरिझॉन दोन शहरांमध्ये 11 एप्रिलपासून 5 जी सेवा सुरु करणार आहे. तर चीनच्या काही शहरांमध्ये अद्याप ट्रायल सुरु आहे.  ...

हॉटेलमधील ८०० कपल्सचे खाजगी क्षण कॅमेरात कैद, लाइव्ह स्ट्रीमिंग करून कमवत होते लाखो रूपये! - Marathi News | Hidden camera found in hotels room 800 couples secretly filmed in south korea 4 accused arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॉटेलमधील ८०० कपल्सचे खाजगी क्षण कॅमेरात कैद, लाइव्ह स्ट्रीमिंग करून कमवत होते लाखो रूपये!

लोक जेव्हा बाहेर कुठे फिरायला जातात तेव्हा राहण्यासाठी कमी पैशात एका ठीकठाक हॉटेलची निवड करतात. पण अनेकदा अशा काही हॉटेल्सच्या रूम्समध्ये छुपे कॅमेरे लावले जातात आणि लोकांचे खाजगी क्षण शूट केले जातात. ...

भारतीयांसोबतच दक्षिण कोरियातील लोकांसाठीही अयोध्या पवित्र ठिकाण, पण कसे? - Marathi News | Why south korean people visit Ayodhya every year, Know why? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतीयांसोबतच दक्षिण कोरियातील लोकांसाठीही अयोध्या पवित्र ठिकाण, पण कसे?

अयोध्या शहर भारतातील लोकांसाठी फार पूर्वीपासून पवित्र शहर मानले जाते. पुराणकाळापासून ह्या शहराला एक वेगळं महत्व आहे. ...

या हुकूमशहाने वडील आणि आजोबांचा मृतदेह आजही ठेवला आहे सुरक्षित! - Marathi News | North Korea leader Kim Jong Un father and grandfather dead bodies safe in kumsusan memorial palace | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या हुकूमशहाने वडील आणि आजोबांचा मृतदेह आजही ठेवला आहे सुरक्षित!

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग हे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे सर्वांनाच माहीत आहेत. त्यांच्या देशातील नियमांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. ...