निसर्गाची विलोभनीय रूपे उलगडणारा, ऊन-पावसाच्या रोमांचक अनुभूतीचा व संपूर्ण सृष्टीवर हिरव्यागार पाचूंची मुक्त उधळण करणारा श्रावण हा सगळ्यांच्याच आवडीचा ऋतू. या शीतल वातावरणात प्रतिभावान कलाकारांच्या कलाविष्काराला विशेषच बहर येतो. शास्त्रीय, उपशास्त्री ...
रसिक श्रोत्यांची अभिरुची संपन्न करणाऱ्या डॉ. वसंतराव देशपांडे महोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली. विख्यात नृत्यांगना किशोरी हंपीहोळी व त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या भरतनाट्यमचे पदलालित्य, शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचे सुश्राव्य गा ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडतर्फ सहायक संचालक रवींद्र दुरुगकर यांच्या प्रकरणामध्ये शुक्रवारी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालकांना समन्स बजावला व त्यांना येत्या २८ जून रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित होऊन स्पष्टीकरण सा ...
पौराणिक कथेवर आधारीत असलेले ‘मयूर’ हे उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध पारंपरिक नृत्य दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ब्रिजभूमीच्या कलावंतांनी सादर केले. वर्षा ऋतूचे स्वागत आणि प्रकृतीच्या सौंदर्याप्रति हर्ष व्यक्त करणारे हे नृत्य नागपूरकरांना उल्हा ...
नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित सृजनअंतर्गत सिव्हील लाईन्समधील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत अकोल्याच्या मधुमिता वऱ्हाडपांडे यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन सुरु झाले आहे. ...