दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या मासिक उपक्रमांतर्गत बुंदेली परंपेतील कजरी गीत आणि छत्तीसगडचे पारंपरिक लोकनाट्य सादर झाले. या कार्यक्रमाला देशभरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
गेल्या काही दिवसापासून नागपुरात सुरू असलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या २७ व्या ऑरेंजसिटी क्राफ्ट मेळाव्याने नागपूरला हस्तकला, लोककला आणि लोकगीत-संगीताच्या रंगात रंगवून सोडले. ...
छत्तीसगढ येथील रायपूरमध्ये २७ ते २९ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या तीन दिवसीय ‘राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवा’त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने पाठविण्यात आलेल्या दोन नृत्य समूहांना छत्तीसगढ राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला ...
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा विरोधकांना देखील भुरळ पाडणारी होती. नेता, कवि आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामान्य स्वयंसेवक व प्रचारक अशा विविधांगी भूमिकांतून त्यांचे कार्य जगतापुढे आहे.हाच ‘अटल प्रवास’ दक्षिण मध ...
मुंबईमध्ये चित्रपटातील कलावंतांसाठी लागणारी वस्त्रे एहसानभाई चंदेरीतून नेत असत. एकदा अशाच एका थानात मी माझ्या कल्पकतेने बवलिलेला ‘अशरफी बुटी दुपट्टा’ टाकला होता. पुढे तोच दुपट्टा पाकिजा चित्रपटात मीनाकुमारी यांनी ‘ले लिन्हा दुपट्टा मेरा’ या गाण्यात घ ...
भारतीय पारंपरिक कलाकृतींचे वेडआज जगभरातील शौकिनांना लागले आहे. त्या कलाकृतींचे वैशिष्ट्ये आणि त्यातील कलाकुसर कुणालाही मोहात पाडावे असेच असून, अशाच कलाकृतींचे प्रदर्शन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात सुरू झाले आहे. ...
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे शानदार सादरीकरण केले. ...