लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!! - Marathi News | IND vs SA 3rd T20 Tilak Varma stopped play due to head injury breaks momentum of Marco Jansen and Arshdeep took his wicket watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!

Tilak Varma Marco Jansen, IND vs SA 3rd T20 Video: तिलक वर्माच्या या कृतीमुळे अनेकांना T20 World Cup Final मधील रिषभ पंतचा किस्सा आठवला. ...

मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी - Marathi News | India vs South Africa 3rd T20I IND beats SA by 11 runs leads series 2-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेंच्युरियनवर सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी

भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत मालिकेवरील आपली पकड मजबूत केलीये. दक्षिण आफ्रिका फक्त मालिका वाचवू शकते. ...

IND vs SA : सेंच्युरियनच्या मैदानात प्रमोशन मिळालं अन् Tilak Varma नं ठोकली पहिली सेंच्युरी - Marathi News | South Africa vs India, 3rd T20I Tilak Varma Hits Maiden Century At Centurion Super Sport Park | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : सेंच्युरियनच्या मैदानात प्रमोशन मिळालं अन् Tilak Varma नं ठोकली पहिली सेंच्युरी

पहिल्याच षटकात मिळाली बॅटिंगला येण्याची संधी अन्... ...

IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा - Marathi News | South Africa vs India, 3rd T20I Abhishek Sharma smashed a fifty in just 24 balls against South Africa in Third T20I Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: फ्लॉप शो संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या अभिषेक शर्मानं तोऱ्यात केली बॅटिंग ...

IND vs SA : तिसऱ्या टी-२० सामन्यात Ramandeep Singh ला मिळाली पदार्पणाची संधी - Marathi News | IND vs SA 3rd T20I Debutant Ramandeep Singh Receives Team India Cap From Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : तिसऱ्या टी-२० सामन्यात Ramandeep Singh ला मिळाली पदार्पणाची संधी

दुसऱ्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल ...

Henrich Klaasen vs Team India, IND vs SA 3rd T20: आज क्लासेन टीम इंडियाला रडवणार? सेंच्युरियनवरील आकडेवारी पाहून येईल 'टेन्शन' - Marathi News | ind vs sa 3rd t20 match in centurion record stats heinrich klaasen suryakumar yadav india vs south africa stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या T20 मध्ये क्लासेन टीम इंडियाला रडवणार? सेंच्युरियनवरील आकडेवारी पाहून येईल 'टेन्शन'

Henrich Klaasen vs Team India, IND vs SA 3rd T20: भारताला टी२० मालिका जिंकायची असेल तर त्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे अत्यावश्यक आहे ...

नॉन स्ट्राइकवर एन्जॉय कर! अर्शदीपसमोर रुबाब झाडणाऱ्या पांड्याची फजिती - Marathi News | Hardik Pandya Faces Huge Trolling For "Enjoy From Other End" Message To Arshdeep Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नॉन स्ट्राइकवर एन्जॉय कर! अर्शदीपसमोर रुबाब झाडणाऱ्या पांड्याची फजिती

हार्दिक पांड्याने रुबाब दाखवत अर्शदीपला स्टाईक देणं टाळलं. त्यावरुन आता सोशल मीडियावर त्याला ट्रोलचा सामनाही करावा लागत आहे. ...

चक्रवर्तीच्या चक्रव्यूहमध्ये अर्धा संघ फसला; पण तरी द. आफ्रिकेनं टीम इंडियाचा विजय रथ रोखला! - Marathi News | SA vs IND 2nd T20I Varun Chakaravarthy fifer in vain as Stubbs Coetzee help South Africa win by three wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चक्रवर्तीच्या चक्रव्यूहमध्ये फसले; पण तरी द. आफ्रिकेनं टीम इंडियाचा विजय रथ रोखला!

वरुण चक्रवर्तीनं दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत धाडत टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण.. ...