Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
Jwari Bajar Bhav : ज्वारीचे देशातील प्रमुख मार्केट म्हणून ओळख तयार झालेल्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या रब्बी हंगामातील नवीन ज्वारीची आवक सुरू झाली आहे. शनिवारी बार्शी बाजार समितीत विक्री झालेल्या ज्वारीला आजपर्यंतचा इतिहासातील सर्व ...
सोलापूर मिलेट सेंटर आता सोलापुरातच होणार आहे अन् त्यासंदर्भातील हैदराबाद येथील राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था (आय. एम. आर.) व महाराष्ट्र राज्याच्या "स्मार्ट" प्रकल्पाच्या कराराचे सोपस्कर महिन्यात पूर्ण होणार आहेत. ...
Rabi Jowar Solpaur ज्वारी पेरणीत यंदाही राज्यात सोलापूर जिल्हा अव्वल असून, राज्यातील एकूण पेरणीपैकी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातच ५० टक्क्यांपर्यंत पेरा झाला आहे. ...
सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामाची कामे जोमाने सुरू आहेत. जिल्ह्यातील तासगावसह विविध भागात ऐन रब्बी हंगामात गरज असताना खत दुकानदारांनी युरिया खताचे कृत्रिम टंचाई केली आहे. ...
वेळअमावस्या हे ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण असून ज्वारीचे कोठार असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. ...
harbhara ghate ali शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास योग्य त्या उपाययोजना कराव्यात. ...