Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
Summer Crop : उन्हाच्या झळा आणि चारा उपलब्ध नसल्याचा परिणाम थेट जनावरांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे उन्हाळी पिकांबरोबर चारा पिकांचीही व्यवस्था या उद्देशाने शेतकरी आता उन्हाळी पिकांकडे (Summer Crop) लागवड करताना दिसत आहेत. ...
वजन, साखर नियंत्रित राहण्यासाठी आहारात चपातीऐवजी ज्वारी-बाजरीच्या भाकरीचा समावेश करण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. त्यामुळे शाळू (ज्वारी) ची मागणी व पेराही वाढत आहे. ...
Sorghum Market: ज्वारीचा समावेश आता बदलत्या आहारात झाल्यामुळे ज्वारीला दिवसेंदिवस मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे यंदा नव्या ज्वारीला चांगला दर मिळणार आहे. ...
Today Sorghum Market Price Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२०) रोजी एकूण ६१६० क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. ज्यात १२३ क्विंटल हायब्रिड, ६४० क्विंटल लोकल, २१४८ क्विंटल मालदांडी, १८० क्विंटल पांढरी, १३५ क्विंटल रब्बी, २०३८ क्विंटल शाळू ज्वारी ...
समाजमाध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांना नवनवी पिके घेण्यासाठी सोयीचे झाले आहे. म्हणूनच हुलगा-मटकीच्या जागी डाळिंब, आंबा, स्ट्रॉबेरीसारखी पिके दिसत आहेत. ...