Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यासह परांडा, कर्जत व जामखेड तालुक्यातून ही ज्वारी येत आहे. ज्वारीला सध्या क्विंटलला ४ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ...
ज्वारी पेरणी क्षेत्र घटले आहे. यामुळे ज्वारीचे भाव भविष्यात तेजीत असतील, असा व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, मिरज, खानापूर, तासगाव तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची पेरणी होते. यंदा दुष्काळी स्थितीमुळे ज्वार ...
भारत सरकार जर म्हणत असेल सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी गुणवत्तेत काकणभर अधिकच चांगली आहे. अन् मंगळवेढ्याच्या ज्वारीला जीआय मानांकन देऊन सोलापूरची ज्वारी गुणवत्तेची असल्याचे शिक्कामोर्तब करीत असेल. ...
ज्वारी, बाजरीसारख्या पिकांचे कोवळे दाणे टिपण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी होते. या काळात शेतकऱ्यांना उपाययोजना करणे गरजेचे असते. पूर्वीच्या काळात शेतात बुजगावणे उभे करणे, मचाण उभारून राखण करणे, गोफण वापरून पक्ष्यांना हुसकावण्याचे प्रयत्न केले जात असत ...