Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
सध्या नवीन ज्वारीला २८०० ते ४००० तर जुन्या ज्वारीचा दरही तेवढाच आहे. डिसेंबर, जानेवारीत जुन्या ज्वारीला पाच ते सात हजारांचा दर मिळाला होता. जुनी ज्वारी साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना डिसेंबर, जानेवारी या कालावधीत त्यांना ६००० ते ७००० पर्यंत प्रत्येक क् ...
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यासह परांडा, कर्जत व जामखेड तालुक्यातून ही ज्वारी येत आहे. ज्वारीला सध्या क्विंटलला ४ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ...
ज्वारी पेरणी क्षेत्र घटले आहे. यामुळे ज्वारीचे भाव भविष्यात तेजीत असतील, असा व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, मिरज, खानापूर, तासगाव तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची पेरणी होते. यंदा दुष्काळी स्थितीमुळे ज्वार ...