लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्वारी

Sorghum Millet in Marathi

Sorghum, Latest Marathi News

Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे.
Read More
 Sorghum Market : शेवगाव बाजार समितीत हायब्रीड ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर              - Marathi News | Latest News Todays hybrid sorghum in Shevgaon market committee Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : Sorghum Market : शेवगाव बाजार समितीत हायब्रीड ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर             

आज सिल्लोड आणि शेवगाव बाजार समितीत ज्वारीची अनुक्रमे 2 आणि 6 क्विंटल आवक झाली. ...

Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव  - Marathi News | Latest News 04 may 2024 todays sorghum market price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये 12 हजार क्विंटल आवक झाली. आज ज्वारीला सरासरी... ...

शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू होणार का? जिल्हा उपनिबंधक याबाबत काय म्हणाले? वाचा सविस्तर - Marathi News | The move to start government sorghum purchase center, what will benefit the farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू होणार का? जिल्हा उपनिबंधक याबाबत काय म्हणाले? वाचा सविस्तर

अकोला जिल्ह्यात यावर्षी खरीप आणि रब्बी व उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढला आहे. ...

Sorghum Market : आज ज्वारीला कुठे मिळाला सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर बाजारभाव  - Marathi News | Latest News 3 may 2024 todays sorghum market price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : आज ज्वारीला कुठे मिळाला सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत ज्वारीची 15 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Sorghum Market : मालदांडी ज्वारीचा बाजारभाव वाढला, वाचा कुठे काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News 30 april 2024 Todays Sorghum Market Price In maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : मालदांडी ज्वारीचा बाजारभाव वाढला, वाचा कुठे काय भाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 14 हजार क्विंटलची आवक झाली. त्यात सर्वाधिक हायब्रीड ज्वारीची आवक झाली. ...

भुसार धान्यांचे बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता - Marathi News | sorghum, wheat, chickpea prices likely to remain stable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भुसार धान्यांचे बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता

या उन्हाळी गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर ही पिकं यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेली. या पिकांत शेतकऱ्यांना चांगले हवामान कमी रोगराई व योग्यवेळी पाऊस पडल्याने भरघोस उत्पादनही मिळाले. ...

Sorghum Market : पांढरी ज्वारी चकाकली! कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 29 april 2024 todays sorghum market price in sangli and maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : पांढरी ज्वारी चकाकली! कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाला? वाचा सविस्तर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 9 हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली. ...

Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Sorghum maize and tur market price in market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव 

आज रविवार असल्याने केवळ लातूर जिल्ह्यातील औसा बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. ...