Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
Millet Village माढा तालुक्यातील भेंड गावामध्ये गेल्या वर्षांपासून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण व पर्जन्यमानावर आधारित पीक पद्धती या प्रकल्पाची सुरुवात झाली. ...
ऑगस्ट महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना आता पोळीऐवजी भाकरीची चव घ्यावी लागणार आहे. ...
मे महिन्यात शासकीय हमीभावात शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केंद्र येथे सुरू झाले होते. खरेदी केंद्राच्या गोदामात जागाच नसल्याने २१ दिवसांपासून ज्वारी खरेदी बंद आहे, तर ३१ जुलैला शासनाचे खरेदी केंद्र बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आ ...