Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
मे महिन्यात शासकीय हमीभावात शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केंद्र येथे सुरू झाले होते. खरेदी केंद्राच्या गोदामात जागाच नसल्याने २१ दिवसांपासून ज्वारी खरेदी बंद आहे, तर ३१ जुलैला शासनाचे खरेदी केंद्र बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आ ...
राज्यातील विविध बाजारसमितींमध्ये आज ६१७४ क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक १६८९ क्विं. जालना, ७२० क्विं. पुणे, ५५१ क्विं. बार्शी, ५४९ क्विं. जामखेड, ३८५ क्विं. मलकापुर, २९० क्विं. सांगली येथे होती. तर कमी आवक राहता बाजारसमितीत ५ क्वि ...
भरडधान्य ज्वारी खरेदीला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे; पण गोदामच उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी ठप्प झाली आहे. ...