Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महसंघामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारी खरेदीसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे पणन महासंघाने कळविले आहे. ...
Nagpanchami ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारीपासून पोहे, रवा, मैदा, लाह्या, शेवया आदी पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. ...
Millet Village माढा तालुक्यातील भेंड गावामध्ये गेल्या वर्षांपासून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण व पर्जन्यमानावर आधारित पीक पद्धती या प्रकल्पाची सुरुवात झाली. ...
ऑगस्ट महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना आता पोळीऐवजी भाकरीची चव घ्यावी लागणार आहे. ...