लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ज्वारी

Sorghum Millet in Marathi, मराठी बातम्या

Sorghum, Latest Marathi News

Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे.
Read More
Solpaur Jowar : ज्वारीच्या कोठाराला पुराचा फटका; यंदा ज्वारी तब्बल एक लाख हेक्टरने घटली - Marathi News | Solpaur Jowar : Floods hit jowar barn; Jowar sowing reduced by one lakh hectares this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solpaur Jowar : ज्वारीच्या कोठाराला पुराचा फटका; यंदा ज्वारी तब्बल एक लाख हेक्टरने घटली

solapur jowari अतिवृष्टी, पूर व उशिरापर्यंत पाऊस पडल्याने जिल्ह्यात ज्वारीचा पेरा सरासरीपेक्षा एक लाख हेक्टरने घटला असून मका व हरभऱ्याची पेरणी जोमात सुरू असल्याचे दिसत आहे. ...

Rabi Pik Vima : गहू, हरभरा व कांदा पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी अंतिम मुदत १५ डिसेंबर - Marathi News | Rabi Pik Vima: The deadline for paying the premium for wheat, gram and onion crop insurance scheme is December 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Pik Vima : गहू, हरभरा व कांदा पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी अंतिम मुदत १५ डिसेंबर

rabi pik vima yojana रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ज्वारी उत्पादकांना शेवटचे दोन दिवस उरले आहेत. ...

नांदगाव बाजार समितीत होणार शासकीय ज्वारी, बाजरीची खरेदी; वाचा काय मिळणार दर - Marathi News | Government sorghum and millet will be purchased at Nandgaon Market Committee; Read what the price will be | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांदगाव बाजार समितीत होणार शासकीय ज्वारी, बाजरीची खरेदी; वाचा काय मिळणार दर

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंर्तगत मका, बाजरी, ज्वारी खरेदी केंद्र सुरू होणार असून, नावनोंदणी ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ...

पणन महासंघामार्फत शासकीय केंद्रांवर मका, बाजरी अन् ज्वारी खरेदी सुरु; नोंदणी ऑफलाईनच होणार - Marathi News | Purchase of maize, pearl millet and jowar has started at government centers through the Marketing Federation; Registration will be done offline | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पणन महासंघामार्फत शासकीय केंद्रांवर मका, बाजरी अन् ज्वारी खरेदी सुरु; नोंदणी ऑफलाईनच होणार

पणन महासंघामार्फत हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किमतीनुसार भरडधान्य (मका, बाजरी, रागी, ज्वारी-मालदांडी व संकरित) खरेदी सुरू करण्यात आली आहे. ...

रेशनमध्ये किती व कोणते धान्य मिळणार? हे आता थेट मोबाईलवर एसएमएसद्वारे कळणार - Marathi News | How much and what kind of grains will be available in the ration? Now you will know this directly on your mobile via SMS | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशनमध्ये किती व कोणते धान्य मिळणार? हे आता थेट मोबाईलवर एसएमएसद्वारे कळणार

Ration Card आदेशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत भारत सरकारच्या पूर्णपणे निःशुल्क दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे. धान्य घेतल्यानंतर पावती घेणे बंधनकारक असल्याचेही संदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ...

ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचे क्षेत्र ७० टक्के घटले; मक्याचे क्षेत्र मात्र तिपटीने वाढले - Marathi News | In the sorghum sector, the sorghum area has decreased by 70 percent this year; however, the maize area has increased threefold | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचे क्षेत्र ७० टक्के घटले; मक्याचे क्षेत्र मात्र तिपटीने वाढले

ऐन रब्बी हंगामाच्या कालावधीत सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस पडत गेल्यामुळे शेताशिवारात पाणी साचल्याने वापसाअभावी रब्बी ज्वारीची पेरणी तब्बल एक महिना खोळंबली होती. ...

अतिरिक्त ज्वारी साठ्याचा लाभ; गहू-तांदळासोबत आता रेशन दुकानांवर मिळतेय मोफत ज्वारी - Marathi News | Benefit of additional sorghum stock; Now along with wheat and rice, free sorghum is available at ration shops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिरिक्त ज्वारी साठ्याचा लाभ; गहू-तांदळासोबत आता रेशन दुकानांवर मिळतेय मोफत ज्वारी

या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न सुरक्षा योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. राज्यात मोठ्या संख्येने कुटुंबे या योजनेंतर्गत येत असल्याने मोफत ज्वारी वितरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...

कडाक्याच्या थंडीत हुरड्याच्या मागणीत वाढ; प्रतिकिलो मिळतोय तब्बल ४०० रुपयांचा भाव - Marathi News | Demand for hurda increases in severe cold; Price is fetching as much as Rs 400 per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कडाक्याच्या थंडीत हुरड्याच्या मागणीत वाढ; प्रतिकिलो मिळतोय तब्बल ४०० रुपयांचा भाव

hurda market थंडीची चाहूल लागताच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हुरड्याची आवक सुरू होते. मार्केटयार्डमध्ये हुरड्याची आवक सुरू होताच मागणीही वाढत आहे. ...