शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यवंशी

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय.या अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय एटीएस आॅफिसरची भूमिका साकारतोय. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल.

Read more

फिल्मी : Chala Hawa Yeu Dya Artist Gets Angry on Hindi Actress |हिंदी अभिनेत्री मुळे होतोय या कलाकाराला त्रास

फिल्मी : Marathi Actress in Sooryavanshi |मराठी अभिनेत्रीकडून सूर्यवंशीच्या सेटवर मिळालेल्या वागणुकीचा खुलासा