लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनी सब

सोनी सब

Sony sab, Latest Marathi News

'मंगलम दंगलम'मध्‍ये लग्‍नाच्‍या दिवशीच अर्जुनचे अपहरण, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Arjun gets kidnapped on his wedding day on Sony SAB’s Mangalam Dangalam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंगलम दंगलम'मध्‍ये लग्‍नाच्‍या दिवशीच अर्जुनचे अपहरण, जाणून घ्या याबद्दल

सासरा व त्‍याचा होणारा जावई यांच्‍यामधील कडूगोड भांडणांनंतर, आता सोनी सबच्‍या 'मंगलम दंगलम'मध्‍ये शेवटी लग्‍नाचा दिवस उजाडला. ...

'जिजाजी छतपर हैं'मध्ये इलायची करणार चांदनी चौकाचे रुपांतर सिमल्यात? - Marathi News | 'Jijaji Chhat par Hai' to transform Chandni Chowk in Shimla? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जिजाजी छतपर हैं'मध्ये इलायची करणार चांदनी चौकाचे रुपांतर सिमल्यात?

इलायची आपल्या बालपणीची एक इच्छा स्वप्नात पाहते. ते म्हणजे आपल्या आवडत्या शिफॉन साडीमध्ये सिमल्याच्या हिरव्यागार वातावरणात नृत्य करणे. ...

जेडी मजेठिया व आतिष कपाडिया 'ह्या' मालिकेसाठी आले एकत्र - Marathi News | Jedi Majethia and Aishish Kapadia came together for the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेडी मजेठिया व आतिष कपाडिया 'ह्या' मालिकेसाठी आले एकत्र

पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका प्रसारीत होणार आहे. ...

मुकेश तिवारीला २० वर्षांपूर्वी झाली होती वेगळ्या शक्तीची जाणीव - Marathi News | Mukesh Tiwari had a different power of 20 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुकेश तिवारीला २० वर्षांपूर्वी झाली होती वेगळ्या शक्तीची जाणीव

सोनी सब वाहिनीवर 'बँड बाजा बंद दरवाजा' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता मुकेश तिवारी भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

बीचवाले कुटुंबाला मिळाला दुबईतून लग्नाचा प्रस्ताव - Marathi News | Beachwaale family got a marriage proposal from Dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बीचवाले कुटुंबाला मिळाला दुबईतून लग्नाचा प्रस्ताव

मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबाच्या संघर्षाला अधोरेखित करणाऱ्या सोनी सबच्या हलक्याफुलक्या 'बीचवाले' या मालिकेने प्रेक्षकांवर प्रभाव टाकला आहे. ...

श्रेयस तळपदे म्हणतोय, 'माय नेम इज लखन', जाणून घ्या या मागचे कारण - Marathi News | Shreyas Talpade says, 'My name is Lakhan', know the reason behind this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदे म्हणतोय, 'माय नेम इज लखन', जाणून घ्या या मागचे कारण

सोनी सब वाहिनीवर लवकरच 'माय नेम इज लखन' ही नवीन मालिका दाखल होते आहे. ...

अभिनेता मुकेश तिवारी दिसणार नव्या अवतारात - Marathi News | Actor Mukesh Tiwari to appear in new avatar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता मुकेश तिवारी दिसणार नव्या अवतारात

मुकेश तिवारी 'बँड बाजा बंद दरवाजा' मालिकेत एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहे. ...

अल्लादीनने राजकुमारी यास्मिनला दिली प्रेमाची कबुली - Marathi News | Alladin has given love to Princess Yasmine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लादीनने राजकुमारी यास्मिनला दिली प्रेमाची कबुली

सोनी सबच्‍या 'अल्लादीन: नाम तो सुना होगा' मालिकेच्या कथानकात दररोज नवे वळण पाहायला मिळत असून ते प्रेक्षकांचे लक्ष खेचून घेत आहे. ...