Sony marathi, Latest Marathi News
कल्याणची चुलबुली म्हणून ओळख असणाऱ्या शिवाली परबने न्यू यॉर्कला जाऊन केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे (shivali parab, maharashtrachi hasyajatra) ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (maharashtrachi hasyajatra, vanita kharat) ...
सोनी मराठीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही भावुक झाले आहेत. ...
सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांच्या नव्या मालिकेचा अनोखा प्रोमो भेटीला आलाय. यात सुबोधचा वेगळाच अवतार बघायला मिळतोय (subodh bhave, shivani sonar) ...
Jai Jai Shani Dev : सोनी मराठी वाहिनीवर लवकरच 'जय जय शनिदेव' ही मालिका दाखल होणार आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांचा जीवनप्रवास या मालिकेतून उलगडणार आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील वनिता खरात आणि पृथ्वीक प्रताप यांनी सलमान खानच्या खास गाण्यावर थेट ऑस्ट्रेलियात डान्स केलाय ...
अशोक फळदेसाई आणि एताशा संझगिरी ही जोडी या नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येते आहे. ...
गोरक्षनाथ प्रकटदिनानिमित्त जयेश शेवळकर आणि नकुल घाणेकर यांनी नरसोबाची वाडी येथे श्रीदत्तपादुकांचे दर्शन घेतले. ...