लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनू निगम

सोनू निगम

Sonu nigam, Latest Marathi News

पतीच्या बचावासाठी पुढे आली दिव्य कुमार खोसला सोनू निगमला म्हणाली, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का..' - Marathi News | Divya kumar khosla reacts on sonu nigams allegations on bhushan kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीच्या बचावासाठी पुढे आली दिव्य कुमार खोसला सोनू निगमला म्हणाली, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का..'

सोशल मीडियाच्या माध्यमातून दिव्याने सोनच्या धमकीचे उत्तर दिले आहे. ...

माझ्याशी पंगा घेऊ नकोस, नाहीतर...! सोनू निगमचा भूषण कुमारला थेट इशारा,  वाचा काय म्हणाला - Marathi News | sonu nigam sensational allegation on bhushan kumar exposes music mafia by naming them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्याशी पंगा घेऊ नकोस, नाहीतर...! सोनू निगमचा भूषण कुमारला थेट इशारा,  वाचा काय म्हणाला

माझ्याशी पंगा घेतलास तर तो व्हिडीओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करेन आणि मी लढेन, असे सोनू या व्हिडीओत म्हणतोय. ...

'अरिजितसोबत जे घडलंय ते माझ्यासोबतही झालंय', सोनू निगमने सलमान खानवर केले आरोप - Marathi News | What happened to Arijit happened to me too, Sonu Nigam accused Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अरिजितसोबत जे घडलंय ते माझ्यासोबतही झालंय', सोनू निगमने सलमान खानवर केले आरोप

अरिजित सिंगने सोशल मीडियावर एका गाण्यावरून सलमान खानला विरोध केला होता. त्यानंतर अरिजितला सलमानमुळे काम मिळत नाही, असे बोलले जात आहे. त्यानंतर नुकतेच सोनू निगमने म्युझिक इंडस्ट्रीतील बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

Shocking! सुशांतच्या मृत्यूनंतर सोनू निगमने केला मोठा खुलासा, म्युझिक इंडस्ट्रीतील सांगितले वास्तव - Marathi News | Shocking! After Sushant's death, Sonu Nigam made a big revelation, the reality told in the music industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! सुशांतच्या मृत्यूनंतर सोनू निगमने केला मोठा खुलासा, म्युझिक इंडस्ट्रीतील सांगितले वास्तव

सुशांत सिंग राजपूतने म्युझिक इंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव सांगितले आहे. यासोबतच त्याने अप्रत्यक्षपणे सलमान खानवर निशाणा साधला आहे. ...

 ‘कबीर सिंग’ फेम जुबिन नौटियालला सोनू निगमने केले होते रिजेक्ट, आज आहे ‘लाखों दिलांची धडकन’ - Marathi News | From Jubin Nautiyal Getting Rejected By Sonu Nigam On A Reality Show To Enthralling Crowd Of Thousands! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘कबीर सिंग’ फेम जुबिन नौटियालला सोनू निगमने केले होते रिजेक्ट, आज आहे ‘लाखों दिलांची धडकन’

कबीर सिंग, मरजावां आणि बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटात आपल्या आवाजातील गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर जुबिन नौटियाल याचा आज वाढदिवस. ...

वाजिद खान यांच्या निधनाने दु:खात बुडाले बॉलिवूड - Marathi News | wajid khan death bollywood stars expressed grief sajid wajid fame | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाजिद खान यांच्या निधनाने दु:खात बुडाले बॉलिवूड

वाजिद खानच्या निधनाने अक्षरश: संपूर्ण बॉलिवूड शोकमग्न झाले. त्यांचे असे अचानक जाण्याने बऱ्याचजणांना विश्वासच होत नाहीय. बॉलिवूड स्टार्स वाजिद खान यांना विविध माध्यमातून श्रद्धांजली देत आहेत. ...

इरफान खान, ऋषी कपूरनंतर अजून एक तारा निखळला, वाजिद खानच्या निधनावर हळहळले बॉलिवूडकर  - Marathi News | Bollywood was shocked by the death of Wajid Khan TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खान, ऋषी कपूरनंतर अजून एक तारा निखळला, वाजिद खानच्या निधनावर हळहळले बॉलिवूडकर 

वाजिद खानच्या अकाली निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. ...

सोनू निगमचा ३१ वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल, गायले होते हे प्रसिद्ध गाणे - Marathi News | sonu nigam 31 year old video got viral on social media PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू निगमचा ३१ वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल, गायले होते हे प्रसिद्ध गाणे

प्रसिद्ध गायक सोनू निगमचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...