सोनू नेहमीच सामाजिक विषयावर भाष्य करत असतो. तो ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याची मते नेहमीच मुक्तपणे मांडत असतो. त्याने नुकतेच स्वच्छते संदर्भात त्याचे एक मत मांडले आहे. ...
आशा भोसले, सुरेश वाडकर, अलका याज्ञिक, अभिजीत भट्टाचार्य, शान आणि सोनू निगम यासारख्या सहा प्रसिद्ध गायकांच्या आवाजात श्रोत्यांना ऐ जिंदगी हे गाणे ऐकायला मिळणार आहे. ...
गायक सोनू निगम आणि 'आईटीडब्ल्यू प्लेवर्क्स' म्यूजिक टेलेंट मॅनेजमेंटने पंधरा शहरात “सोनू निगम लाइव्ह”ची घोषणा केली आहे. देश आणि परदेशातील पंधरा शहरात होणारा हा दौरा या वर्षी ऑक्टोबरला सुरू होणार असून पुढील वर्षी मार्च मध्ये समाप्त होईल. ...
सोनू निगमला करियरच्या सुरुवातीच्या काळात खूपच स्ट्रगल करावा लागला. त्याच्या स्ट्रगलच्या काळातील एक किस्सा चांगलाच गाजला होता. १९४२ अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील सगळीच गाणी आपल्याला आवडतात. त्यातही एक लडकी को देखा तो ऐसा लगा हे गाणे तर रसिकांचे प्रचंड ...