राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या पुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी काम देखील सुरू आहे. तसेच, विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, येत्या पावसाळी अधिवेशनात त्याची निवड होणे अपेक्षित आहे. ...
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाच्या सर्वच सरचिटणीस, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारींच बैठक बोलावली आहे. 24 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे ही बैठक होत आहे. ...
"अनावश्यक मुद्द्यांवर बोलण्याऐवजी मोदी सरकारने रोज 80 लाख ते एक कोटी भारतीयांना लस देण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. म्हणजे 31 डिसेंबर 2021 पर्यंत 100 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होईल."(Congress) ...