लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

400 कोटींचा घोटाळा?, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याबाबत सोनिया गांधींना पत्र - Marathi News | 400 crore scam ?, Ashish deshmukh letter to Sonia Gandhi regarding expulsion from the cabinet of sunil kedar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :400 कोटींचा घोटाळा?, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याबाबत सोनिया गांधींना पत्र

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रदेश काँग्रेसची विस्तारित कार्यकारिणी गुरुवारी जाहीर झाली. त्यामध्ये, सुनील केदार यांच्यावर कुरघोडी करणारे माजी आमदार आशिष देशमुख यांना महासचिवपद देण्यात आलं आहे. ...

महाराष्ट्र काँग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर; आता असतील 18 उपाध्यक्ष, 65 सरचिटणीस अन् 104 सचिव - Marathi News | Maharashtra Congress now has 18 VPs, 65 general secretaries, 104 secretaries and 6 spokespersons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र काँग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर; आता असतील 18 उपाध्यक्ष, 65 सरचिटणीस अन् 104 सचिव

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, सचिन सावंत आणि पृथ्विराज चव्हाण यांना मिळाली महत्वाची जबाबदारी. ...

Narayan Rane: नारायण राणेंना सोनिया गांधींच्या सल्ल्यानुसार अटक? नाशिक पोलीस आयुक्तांच्या त्या विधानानंतर भाजपाने केला आरोप  - Marathi News | Narayan Rane: Narayan Rane arrested on Sonia Gandhi's advice? BJP made allegations after that statement of Nashik Police Commissioner | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नारायण राणेंना सोनिया गांधींच्या सल्ल्यानुसार अटक? संशय व्यक्त करत भाजपाने केला मोठा आरोप

Narayan Rane News: नारायण राणेंची सुटका झाली असली तरी दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. त्याचदरम्यान, आता नारायण राणेंच्या अटकेवरून भाजपाने एक गंभीर आरोप केला आहे. ...

बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना काय सांगितलं? संजय राऊत यांनी गुपित उघड केलं - Marathi News | What did Uddhav Thackeray tell Sonia Gandhi in the meeting? Sanjay Raut revealed the secret | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना काय सांगितलं? संजय राऊत यांनी गुपित उघड केलं

Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आय़ोजित केली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. ...

पुढील लोकसभेसाठी विरोधकांनी एकत्र यावे, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे आवाहन - Marathi News | Opposition should come together for next Lok Sabha, appeals Congress president Sonia Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुढील लोकसभेसाठी विरोधकांनी एकत्र यावे, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे आवाहन

Sonia Gandhi : काँग्रेससह २० बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांच्या शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. ...

सोनिया गांधी यांनी का बोलावली बैठक? - Marathi News | Why did Sonia Gandhi call the meeting? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोनिया गांधी यांनी का बोलावली बैठक?

Sonia Gandhi : अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांनी विरोधकांच्या बैठका बोलविल्या त्यात विरोधी पक्षांचे मोठे नेते सहभागी झाले नाहीत. ...

... परंतु एकत्र येऊन काम करण्याशिवाय सर्वांसमोर कोणताच पर्याय नाही; सोनिया गांधी यांचं वक्तव्य - Marathi News | sonia gandhi appealed for systematic planning for 2024 lok sabha election in opposition leaders meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... परंतु एकत्र येऊन काम करण्याशिवाय सर्वांसमोर कोणताच पर्याय नाही : सोनिया गांधी

Congress President Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची विरोधी १९ पक्षांच्या नेत्यांसोबत पार पडली बैठक. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचं केलं आवाहन.  ...

सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला; भाजपची टीका - Marathi News | bjp leader keshav upadhye slams shiv sena cm uddhav thackeray sonia gandhi meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला; भाजपची टीका

काँग्रेस, सोनिया गांधी यांना बाळासाहेबांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रखर विरोध केला, परंतु त्यांचे चिरंजिव गुडेघे टेकत आहेत : भाजप  ...