राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Congress Pratipal Singh Baliawal : सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला असून त्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे. ...
Kangana Ranaut Files FIR After Getting Death Threats : वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत हिला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर कंगनाने एफआयआर दाखल केला आहे. ...
संसद अधिवेशनाच्या काळात आयोजित या महारॅलीचा उद्देश असा आहे की, महागाईचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जाणे आणि मोदी सरकारवर दबाव आणणे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे हे शक्तिप्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ...
अधीररंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, देशाला काँग्रेसमुक्त करण्याच्या मोदी यांच्या मोहिमेत ममता या सहभागी आहेत. काँग्रेसविरुद्धच्या मोहिमेत त्यांनी मोदी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. ...